लातूर: विशेष रस्ता अनुदान योजना व मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत प्राप्त १५ कोटींच्या निधी वाटपाची यादी वाचून दाखवावी, अशी जोरदार मागणी कॉंग्रेस नगरसेवकांनी केली. दरम्यान, गोंधळ उडाल्याने महापौरांनी अर्धा तास ...
लातूर: जनतेची कामे सोयिस्कर व्हावीत यासाठी प्रभाग समित्या असणे आवश्यक आहेत, मात्र मनपातील सत्ताधारी भाजपाने लातूरकरांची गैरसोय होईल, अशा पद्धतीने प्रभाग समित्यांची रचना केली अन केवळ भाजपाचेच सभापती व्हावेत, कॉंग्रेसचे ...
मुंबई-लातूर: दोन दिवसांपासून चालू असलेला राज्य परिवहन मंडळाचा संप अखेर काल रात्री इशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तडजोड झाल्याने मागे घेण्यात आला. हा संप कुठल्याही संघटनांनी पुकारला नव्हता. कर्मचार्यांनी तो उत्स्फूर्तपणे सुरु ...
लातूर: इंद्रप्रस्थ अभियानाला कसलाही निधी आलेला नाही. हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे असा खुलासा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने एकमेव लातूर जिल्ह्यात ...
लातूर: ’चला मराठवाड्याला वाळवंट होण्यापासून वाचवूया’ असा मंत्र घेऊन गनिमी कावा यास संघटनेने पाणी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत तज्ञांचं अनुभवकथन मार्गदर्शन आणि आरोप प्रत्यारोपही झाले. ऊसाच्या शेतीने मोठ्या ...
लातूर: चर्मकार समाजाच्या गरीब गटई कामगाराला शिवीगाळ करून अपमानित करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी पंडित भंडारे यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले असल्याची माहिती नगरसेवक शिवकुमार गवळी यानी दिली. त्याच्यावर आरोपपत्रे अन ...
लातूर: नऊ संघटनांचे सुमारे दहा लाख बॅंक कर्मचारी आज देशव्यापी संपात उतरले. लातुरात या कर्मचार्यांनी मोर्चा काढला आणि शाहू महाविद्यालयाजवळील एसबीआय बॅंकेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. ...
लातूर: मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही तूर खरेदीचे वांदे झाले आहेत. यंदा त्यात हरभर्याची भर पडली आहे. बारदाना नाही, साठवणुकीला जागा नाही. असा नन्नाचा पाढा सुरु आहे. पण सरकारने तूर आणि हरभरा ...
लातूर: रात्री अन दिवसाही माणसाचा जीव वाढत्या तापमानामुळे तगमगतो आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी एकमेव आंबेडकर पार्क नावाचे उद्यान आहे, जिथे उन्हाच्या काहिलीपासून स्वत:ला वाचवत आराम करता येतो, विश्रांती घेता येते. ...
लातूर: लोकनेते, लातुरचे भाग्यविधाते, लातुरच्या नावाची ओळख जगभर करुन देणारे विलासराव देशमुख यांची आज ७३ वी जयंती. या निमित्ताने आज बाभळगाव या त्यांच्या मूळ गावी विलासबागेत अभिवादन करण्यात आले. सकाळी ...