लातूर: लातुरच्या डालडा फॅक्टरी आणि स्क्रॅप मार्केटच्या परिसरात असलेल्या जुन्या विहिरीत एक मृतदेह आढळून आला. सकाळी नऊ वाजल्यापासून हा मृतदेह या विहीरीतून काढण्याचा प्रयत्न अग्नीशामक दल करीत होते. दुपारी साधारणत: ...
लातूर: आज महाराष्ट्र बंद दरम्यान पाळण्यात आलेल्या लातूर बंदच्या आंदोलनात महापालिकेच्या मागचे हॉटेल सापडले. नियमितपणे या हॉटेलचा व्यवहार चालू असताना बंद करीत फिरणार्या कार्यकर्त्यांनी या हॉटेलवर दगडफेक केली. यात या ...
लातूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हतकणंगलेची निलोफर बारगिर, तिच्याच वर्गातला लातुरचा ऋतुराज यादव नावाचा जवळचा मित्र, निलोफरच्या मैत्रीणीच्या वडिलांच्या एटीएम मधून काढले गेलेले पाच हजार आणि निलोफरची आत्महत्या असा हा सरळ घटनाक्रम ...
लातूर: महानगरपालिकेतल्या सदस्यांचं खरं रुप आता प्रकट होऊ लागलं आहे. काल स्थायी सभापतींनी बोलावलली बैठक गणपूर्तीअभावी स्थगित झाली होती. सभापतींची निवडच गैअर आहे असं सांगत कॉंग्रेस सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. ...
लातूर: कचरा व्यवस्थापनाची नवी यंत्रणा मार्गी लागल्यापासून कचरा मोठ्या प्रमाणावार उचलला जात आहे. पण उघड्यावर दिसणार्या आणि उघडपणे जाळल्या जाणार्या कचर्याचेही उग्र रुप दिसत आहे. स्टेडीयम, पोलिस ठाणे आणि चांगल्या ...
पानगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात १० वी १२ वी व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना २ हजार वह्या व शालेय साहित्याचे वाटप ...
लातूर: काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज अनोखं वृक्षारोपण घडवून आणलं. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याला वंदन करताना पाय पोळतात, उन लागतं, विशेषत: १४ एप्रिलला लहान थोर, महिला, मुले, वृध्दांना मोठा त्रास ...
लातूर: आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन मुलींच्या शाळेच्या बसने कव्हा मार्गावरील चन्नबसवेश्वर महाविद्यालयाजवळ वीज पुरवठा करणार्या डीपीला धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. समरीन शेख ...
लातूर: अनुसुचित जाती जमातीला आरक्षण होतं म्हणून त्यांना सत्तेची संधी मिळाली. पण माळी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, धनगर कधी सत्तेत गेले नाहीत. त्यांना ही संधी मिळावी म्हणून वंचितांना एकत्र करण्याची ...
लातूर: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा आज वाढदिवस, सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक ही प्रगती मोठी आहे, चकीत करणारीही आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने काय संकल्प केलाय असा प्रश्न विचारला ...