लातूर: लातूर शहर राष्ट्रवादीने आज लातुरच्या उप विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. खास प्रकारचे डिजिटल अंगरखे घालून काढलेल्या या मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधले. मोर्चातल्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी दंडवतही घातला. युतीचे सरकार ...
लातूर: लातूर वकील मंडळाचे सदस्य, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती स्व. ब्रिजमोहन लोया यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी लातुरच्या वकील मंडळाने केली आहे. यासाठी वकिलांनी आज ...
लातूर: आज ‘संविधान दिन’, याच दिवशी राज्य घटनेचा अंतिम मसुदा स्वीकारला गेला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभा निर्मिती समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी संविधान-घटना देशाला अर्पित ...
लातूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल आक्रमक बनत आहे. अलिकडेच राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांचा मुद्दा मांडला होता. त्यानुसार आज लातुरातील कार्यकर्त्यांनी सनरिच आणि मेरिडियन ...
लातूर: सरकारने कर्जमाफीची घोषणा करुनही शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. आज पहाटे जावळीतील अंबादास बळी आळणे यांचा मृतदेह जावळी येथील शेतात सापडला. औसा तालुक्यातील या गावात अंबादास यांची दोन ...
लातूर: संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाच्या विरोधात लातुरातही वोरिध व्हायला सुरुवात झाली आहे. आज गांधी चौकात क्षत्रिय राजपूत महासभा, इतर राजपूत संघटना आणि हिंदू संघटनांनी धरणे आंदोलन केले. या ...
लातूर: लातूर-मुंबई रेल्वे बिदरला गेल्यापासून समाजातील सर्वच घटकात नाराजी पसरली आहे. ही गाडी परत यावी यासाठी अनेक आंदोलनं झाली पण रेल्वे खाते जराही हलले नाही. इथले खासदार काय करतात, त्यांनी ...
लातूर: एक तरुण, ज्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, त्याला पोलिस पकडतो, मारहाण करतो, पाया पडायला लावतो, धर्मावरुन शिवीगाळ करतो, हा तमाशा जवळपास तासभर चालतो, लोक बघत राहतात, मोबाईलवर चित्रीकरण करतात, ...
लातूर: लातूर-मुंबई ही लातुरकरांची हक्काची रेल्वे बिदरकरांनी पळवून नेली त्याला नऊ महिने होत आहेत. आज एका बैठकीच्या निमित्ताने खासदार सुनील गायकवाड यांची भेट झाली. रेल्वेचा विषय छेडला. लातुरकरांनी लातूर-मुंबई गाडीची ...
लातूर: गुंठेवारीच्या प्रश्नावर बोलावलेली महानगरपालिकेचे विशेष सभा महापौरांनी पाच मिनिटात गुंडाळली. याचे पडसाद उमटले. विरोधक कॉंग्रेसच्या मंडळींनी बराच गोंधळ केला पण काहीच झाले नाही. अखेर निषेध व्यक्त करण्यासाठी नामी युक्ती ...