लातूर: राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात ...
लातूर: इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. पेट्रोलने तर ८० चा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईतही भर पडत आहे. याचा निषेध आज लातूर राष्ट्रवादीच्या वतीने औसा मार्गावर करण्यात ...
लातूर: अलिकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, फसव्या इमेल, एसएमएस यातून आर्थिक लूट केली जाते, सोशल मिडियातून चुकीचे संदेश देऊन समाजात तेढ निर्माण केले जाते, जातीपातींवर चुकीचे भाष्य केले जाते. ...
लातूर: मागच्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेला ‘पद्मावती’ चित्रपट आज पद्मावत या नावाने आज रिलीज होतो आहे. लातुरच्या रमा बिग सिनेमा, पीव्हीआर आणि इ स्क्वेअर या चित्रपटगृहातून संध्याकाळी सहानंतर प्रत्येकी ...
लातूर: नळेगावचा जय जवान साखर कारखाना मांजरा परिवाराने चालवायला घ्यावा अशी मागणी अलीकडेच आ. दिलीपराव देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता या कारखान्याचे कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. ...
लातूर: परवा कोर्टाने खडे बोल सुनावल्यानंतर सगळीकडच्या नगरपालिका, महानग्रपालिका जाग्या झाल्या. विना परवाना लावलेले होर्डींग्ज, रस्ता आणि चौकांचे सौंदर्य बिघडवणारी पोस्टर्स आणि तत्सम वस्तू हटवल्या जाऊ लागल्या आहेत. अलीकडे आपली ...
लातूर: मध्यंतरीच्या काळात लातूर महानगरपालिकेला विकासासाठी २६३ कोटी रुपयांचा निधी मिळाला अशा जाहिराती सत्ताधार्यांनी जागोजागी लावल्या होत्या. हे पैसे मनपातच असावेत. शिवाय अमृत योजनेतला अमृत कुंभही मनपातच असावा अशी दिशाभूल ...
लातूर: नियमावर बोट ठेवत भाजप सदस्यांनी आजची स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात यश मिळवले. लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा विषय आजच्या अजेंड्यावर होता. छुप्या पद्धतीने आयुक्त नसल्याचा बहाणा करीत ...
लातूर: कालच्या सर्वसाधारण सभेतील अगाध गोंधळ झाल्यानंतर आज बोलावण्यात आलेली स्थायी समितीची बैठकही रद्द झाली. सर्वजण बैठकीला जमले पण आयुक्त अच्युत हंगे यांच्या ऐवजी सह आयुक्त त्र्यंबक कांबळे उपस्थित होते. ...
लातूर: महानगरपालिकेची सभा कशी नसावी याचं उत्तम उदाहरण आज पहायला मिळालं. स्वत: आयुक्तच सभेच्या वैधतेबद्दल साशंक होते. बिन सरकारी विषय कामकाजात घेणार नाही असं सांगत होते. त्यांना शैलेश स्वामी यांनी ...