लातूर: लातूर महानगरपालिकेनं अष्टविनायक प्रतिष्ठानला सात दिवसात जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे कार्यवाही न झाल्याने अष्टविनायक शाळेला टाळे ठोकण्यात आले. काय आहे हे प्रकरण? ११९८ साली तत्कालीन नगरपरिषदेने ...
नितीन भाले, लातूर: कायद्याचे पालन हीच देशसेवा आहे, घालून दिलेले नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे असं सांगत प्रा. नितीन बान्गुडे पाटील यांनी लातुरचा गड सर केला. टाऊन हॉलच्या मैदानावर ...
लातूर: लातूर शहरात बहुतांश ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने पुरुष आणि महिला सगळ्यांचीच गैरसोय होते. गांधी चौक सोडला तर लोक कुठेही आटोपून घेतात. दयाराम मार्गावरही वाघमारे पॉवर लॉंड्रीसमोर अनेक वर्षांपासूनचे ...
लातूर: आज लातुरच्या उपविभागीय कार्यालयात एका शेतकर्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतकर्यावर लातुरच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. उजनी येथील शेतकरी नारायण देशमुख यांनी गावातल्याच एका ...
लातूर: एकीकडे बोगस तुकड्यांचा प्रश्न गाजत असतानाच विना अनुदानित तुकड्य़ांना शिकवणार्या शिक्षकांनी आज आंदोलन केलं. शिक्षण उप संचालक कार्यालयासमोरे या शिक्षकांनी धरणे धरले. नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या आणि अतिरिक्त तुकड्यांना अजुनही ...
लातूर: लातूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता असल्याने कॉंग्रेस नगरवकांच्या प्रभागातली कामे केली जात नाहीत असा आरोप करीत प्रभाग नऊचे नगरसेवक सचिन मस्के यांनी मनपा अभियंत्याच्या केबिनला कुलूप घातलं. पाणी पुरवठा विभागाचे ...
लातूर: लातूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करुन सामान्य जनतेला त्रास देणार असाल तर कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त अच्युत हंगे यांनी दिला असून विना परवाना रस्त्यावर व्यवसय ...
लातूर: कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यातील झोपलेला शेतकरी नेता जागा करायचा आहे असं सांगत आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाऊन हॉल मैदान ते विवेकानंद चौक अशी दिंडी काढली. शेतकर्यांच्या ज्वलंत ...
लातूर: सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी पण अजून याद्यांचाच घोळ सुरु आहे. ही घोषणा सरकारने कसलाही अभ्यास न करता केली. शेतकरी कर्जमाफी कधी होते याची अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा करीत आहे, ...
लातूर: लातुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तथाकथित विनयभंगाचं प्रकरण सध्या गाजत आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थीनीने माध्यमांसमोर आरोप केल्यानंतर संबंधित डॉक्टर गिरीश ठाकूर यांची भेट घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. ते मुंबईत होते. ...