वन्यप्राणी वेगवेगळ्याकारणांमुळे शहराकडे येतात. हे अपण नेहमीच अनुभवतो. हे एक वानर पडीलेंच्या शेताच्या दिशेने त्रिमुर्तीनगर ...
ही आहे लातुरच्या उड्डाण पुलाखालची जागा. हक्काचं कचरा फेकण्याचं ठिकाण. गरजेप्रमाणे लघुशंका आणि इतर विधीही ...
हे आहे लातुरचं ऐतिहासिक टाऊन हॉल मैदान. या मैदानावर दरवर्षी पावसाळ्यात अशा पद्धतीनं पाणी साचतं. ...
लातूर शहरातील जुन्या रेल्वेमार्गाला हटवून रस्ता करण्यात आला. त्यात एक उड्डाण पूलही झाला. राजस्थान शाळेजवळून ...
लातूर अंबाजोगाई मार्गावरील कायम पाणी टंचाई सोसणार्या बोरवटी गावाला या विहिरीतून पाणी पुरवलं जातं. या ...
लातूर शहरातील मध्यवर्ती भागातील नाना नानी पार्कमधील तळ्यात आजही उत्तम आणि मुबलक पाणी आहे२ दोन ...
काळी पिवळीचं आस्तित्व ना सरकार मिटवू शकते ना एसटी! आता हे सिद्ध झालंय. प्रवासी वाहतुकीतील ...
लातुरच्या कचरा महोत्सवात आपलं स्वागत. लातूर जिल्हा बॅंकेच्या मागे मोकाट जनावरांसाठी उभारलेला कोंडवाडा आहे. इथं जनावरे ...
लातूर शहराच्या पाणी पुराठ्याला जणू शाप लागलाय. वाघमारे सरांच्या काळात पंधरा दिवसाला पाणी यायचे. दोन ...
ही आहे जुन्या लातुरातील गोरक्षणची ऐतिहासिक विशाल विहीर. ७२ च्या दुष्काळात याच विहिरीने लातुरकरांची गरज ...