HOME   फोटो फिचर

आजलातूरच्या कार्यालयात छत्रपती शिवरायांचा पुतळा

आजलातूरच्या कार्यालयात छत्रपती शिवरायांचा पुतळा

पहिले वेबपोर्टल आजलातूरच्या कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपत्री शिवाजीराजे यांच्या छोटेखानी अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवरायांच्या नावावर दुकानदारी आणि राजकारण करणार्‍यांनी किमान छत्रपत्रींच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments

Top