HOME   फोटो फिचर

पालकमंत्र्यांनी केला नूतन नगरसेवक वाघमारे यांचा सत्कार

पालकमंत्र्यांनी केला नूतन नगरसेवक वाघमारे यांचा सत्कार

लातुरच्या प्रभाग ११ अमधील विजयी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विकास वाघमारे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांची बाभळगाव मुक्कामी भेट घेतली. या विजयाबद्दल पालकमंत्र्यांनी विकास वाघमारे यांचा सत्कार केला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, अभय सांळुके, दिपक सूळ, बबन देशमुख, डॉ. बालाजी सांळुके, प्रा. महादेव बरूरे, आनंद वैरागे, ओमकार सोनवणे यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Top