फायर ब्रिगेडचं कार्यालय हटवून, मोक्याच्या ठिकाणी, यशवंतराव चव्हाण संकुलात बांधलेलं हे शौचालय. उत्तम बांधकम, पाण्याची सोय, वर्दळीच्या ठिकाणी बांधलेलं हे शौचालय पण कुणाच्याच उपयोगाचं नाही. कारण ते नेहमी बंद असतं. उघडलंच तर देखरेख ठेवणारा कुणी नसतो. त्यामुळे सुगंध सर्वत्र दरवळत असतो. अशोक चौकात शौचालय आहे आहे, तिथे जाऊ या भरवशानं कुणी आलं तर त्याची फजिती नक्की होणार हे नक्की!
Comments