HOME   फोटो फिचर

दवाखान्याचा कचरा उघड्यावर!

दवाखान्याचा कचरा उघड्यावर!

शहरातील दवाखान्यांचा कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था आहे. तरी तिचा नीटसा वापर होत नाही. लातुरच्या बसस्थानकासमोरील प्रसिद्ध पॅथॉलॉजी लॅब समोरील हे चित्र काय सांगते?

Comments

Top