हा बुजवलेला खड्डा आहे नानानानी पार्क आणि महापालिकेच्या संरक्षक भिंतीमधला. दरवर्षी तो असाच बुजवला जातो. खड्ड्यात खडी भरली की खड्डा मोठा होत जातो. त्याचा आकारही वाढतो. बजेटही वाढते. गुत्तेदाराचे घर भरते आणि इंजिनिअरची चांदी होते!
Comments