लातुरचे सुपुत्र आ. अमित देशमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री झाले, पालकमंत्रीही झाले. त्यांचा उद्या टाऊन हॉलच्या मैदानावर जाहीर नागरी सत्कार केला जाणार आहे. शहरातील सर्व डिव्हायडर्समध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. एकूणच वातावरण पालकमंत्रीमय झालंय
Comments