लातूर: सोसायटी फॉर वैलबिया अवेअरनेस अॅण्ड रिहमिलिटेशन (स्वर), अंतरंग व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय चित्रपट महोत्सवास येत्या शनिवारपासून लातूरात प्रारंभ होत आहे. ...
लातूर: राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका स्व. सरस्वतीताई आपटे यांचे २५ वे स्मृतिवर्ष व लातूर शहर संचलनाच्या १२ व्या म्हणजे तपपूर्ती निमित्त देवगिरी प्रांतातील १४ जिल्ह्यांतील राष्ट्रसेविकांचे सघोष पथसंचलन रविवारी ...
लातूर: महापौर निवडणूकीत पक्षाच्या धोरणाविरोधात काम करत बंडखोरी करणारे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांना भाजपातून निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शेतकरी ऊस उत्पादक धोंडीराम कारभारी व मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी लातूर जिल्हा ...
लातूर: लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे निवडून आले तर उप महापौरपदी भाजपाचे चंद्रकांत बिराजदार यांची वर्णी लागली. सभागृहात ६८ नगरसेवक उपस्थित होते. त्यापैकी विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ मते पडली. ...
लातूर: सोसायटी फॉर वेलबिर्इंग अवेरनेस अॅण्ड रिहॉबिलिटेशन अर्थात 'स्वर' या सेवाभावी संस्थेच्या वतीने लातुरात ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर रोजी मानसरंग चित्रपट महोत्सव (फिल्म फेस्टिव्हल) व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले ...
लातूर : आता पाऊस जवळपास थांबलेला आहे. त्यामुळे खड्ड्यात मुरूम टाकणे थांबवावे आणि लातूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे 'कोल्ड मिक्स' पद्धतीने दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशा सूचना पालकमंत्री संभाजीराव ...
लातूर: वीज चोरीच्या प्रकारामुळे वीज हानी बरोबरच आर्थिक नुकसानही महाविरतणला सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने वीज चोरी कळवा आणि १० टक्के रक्कम मिळवा असा उपक्रम हाती घेतलेला ...
लातूर: जिल्हयात अवेळी पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने शेती पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जिल्हयातील सुमारे ९७ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. त्यामुळे अवेळी पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे ...
लातूर: लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात परतीच्या पावसामुळे ४१.७४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण झाल्याने लातूर शहराचा पाणीपुरवठा १५ दिवसांऐवजी दहा दिवसाला एक वेळ याप्रमाणे करण्यास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ...