औसा: वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी.शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये .वीजपुरवठ्यासंदर्भात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्यांचे एक महिन्याच्या कालावधीत निराकरण करावे,अशा सूचना आ.अभिमन्यू ...
लातूर: लातूरसह शेजारच्या बीड, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यातून तिरुपती व अजमेर येथे खाजा गरीब नवाज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हिंदू-मुस्लीम भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु तिरुपती व अजमेर येथे ...
लातूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या राज्यमंत्री मंत्रीमंडळाचा पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सलग तीनवेळा प्रचंड मताधिक्क्याने विजयी झालेले लातूर शहर विधानसभा मतदार संघातील आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. ...
मुंबई-लातूर: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सुचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन मुंबई ...
लातूर: नागरिकत्व कायदा, वाढती महागाई, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, संकटात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्थेस जबाबदार केंद्रातील सरकारची चुकीची धोरणे या विरोधात आज शनिवारी मुंबई येथे ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फलॅग मार्चचे ...
लातूर: लातूर शहर महानगरपालिका, एमडीए फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त उपक्रमातून दोन हजार विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण महादर्शन सोहळा अनुभवला. क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ०७ ते ११ या ...
लातूर: बाभळगाव जवळील धनेगाव बॅरेजच्या किनार्यावर सापडलेल्या सुटकेसमध्ये एका तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह सापडला. ही सुटकेस तीन चार दिवसांपासून किनार्यावर पडली होती. ग्रामस्थांनी त्याकडे दूर्लक्ष केले. दुर्गंधी वाढल्यानंतर पोलिस पाटलांना पाचारण ...
लातूर: केंद्र सरकारने देशभरात नुकतेच लागू केलेल्या नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ विधेयक समर्थन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या कायद्याच्या विरोधात दगडफेक, जाळपोळ व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांच्या ...
लातूर: गुरुवार २६ डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण महापालिकेतील विद्यार्थ्यांना पाहता यावे या संकल्पनेतून महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने जिल्हा ...
लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैधव बेकायदेशीर बांधकामे चालू असून अशा कृत्यांवर व असे कृत्य करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या मनपाच्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ...