लातूर: केंद्रात व राज्यात महायुतीचे भक्कम सरकार असल्याने लातूरातही याच विचाराचा आमदार निवडून द्या, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उनेदवार शैलेश लाहोटी यांनी केले. मार्केट यार्डात आयोजित ...
लातूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका पुस्तिका तयार करण्यात आली. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. ...
देवणीः काँग्रेस आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात जी कामे झाली नाहीत ती कामे भाजपा महायुतीच्या पाच वर्षाच्या काळात झालेली आहेत. सरकार व जनतेतील अंतर कमी करून लोकहिताच्या योजना थेट जनतेपर्यंत ...
लातूर: महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांनी ठरवू नये तर जनता ठरवेल असा सल्ला आमदार अमित देशमुख यांनी विद्यमान सत्तधार्यांना दिला, ते हरंगूळ (खु) ...
लातूर: गेली पाच वर्ष झाली सत्तेत आलेल्या भाजपा सेना सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळं केलं मालाला भाव नाही विमा, औषध महागली कसं जगायचं अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाणीवपूर्वक पाच वर्ष थापा ...
औसा: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औसा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली. अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचे औसा मतदारसंघात उस्फुर्त स्वागत करण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ...
लातूर: लातूरच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे तसेच लातूर जिल्ह्यात व तालुक्यात पायाभूत विकासाचे कार्य माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी त्यांच्या राजकीय काळात केले. परंतु मागच्या दहा वर्षात त्यांच्या पुण्याईवर ...
लातूर: विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क अभियाना अंतर्गत माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी ...
औसा: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अभिमन्यू पवार यांनी औसा खादी भांडार येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगरपालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेवून स्वच्छता अभियान राबवले, अंतर्गत स्वच्छता केली. ...
चाकूर: अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढविण्यासाठी चाकूरच्या भुमीपुत्रांनी मागणी केली असल्याने पुन्हा भुमीपुत्रांचा विषय चर्चिला जात असुन चाकूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच ...