लातूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म समभावाचा स्विकार केला. तोच समतेचा धर्मनिरपेक्ष विचार काँग्रेसने स्वीकारला आहे. मी स्वतः भाग्यवान आहे की, मी ज्या लातूर ग्रामीण मतदार संघाचे नेतृत्व करत ...
लातूर: वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने घेण्यात येत असलेला मोफत वधू-वर परिचय मेळावा हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. अशा प्रकारचे मेळावे हे गरिबांसाठी अत्यंत उपयुक्त व मदतगार ठरतात लिंगायत समाज माझा ...
लातूर: लातूर तालुक्यात मागच्या १५ दिवस सलग झालेल्या परतीच्या पावसाने हाती आलेले सोयाबीन, ज्वारीच्या पिकांचे आतोनात नुकसान केले आहे़. अतिवृष्टी झालेल्या गावांतील पिके जमीनदोस्त झाली़. शेतकरी अडचणीत सापडलेला असताना भाजपा-शिवसेनेचा ...
लातूर: लातूर शहर मनपाच्या प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका वर्षा शिरीष कुलकर्णी यांच्या तर्फे मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीचे औचित्य साधून साडी-चोळी, पँट-शर्ट असा भरपेहराव भेट देण्यात आला. यावेळी नगरसेविका वर्षा ...
लातूर: लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची आज सोमवार लातूर शहरामधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसह लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ...
लातूर: जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील (पब्लीक सेक्टर) १७ बॅंकांचे व्यवहार आता सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. या बॅंकांच्या कामकाजात एकवाक्यता आणण्यासाठी जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीने हा निर्णय ...
लातूर: आ. अमित देशमुख लातुरात आले आहेत. त्यांनी आपला चेहरा पूर्वीपेक्षा बदलला आहे. उद्या सकाळी ९.३० ते १२.३० या काळात दिवाळी पाडवानिमित्त बाभळगाव येथे जनतेच्या भेटी घेतील. दुपारी १२.३० ते ...
लातूर: लातूर शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे शहरास दर १५ दिवसांनी एक वेळा नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. परंतु मागील काही दिवसात धनेगाव धरण आणि अनेक बॅरेजेसच्या ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात आघाडीचे उमेदवार जिंकले. दोन ठिकाणी भाजपाला पुन्हा संधी मिळाली. या सहा मतदारसंघांपैकी अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेजणच एक लाखाचा आकडा पार ...
लातूर: बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अतिशय अनपेक्षित आणि रंजक ठरला. राज्यात भाजपाच्या जागा कमी झाल्या तशाच लातुरच्याही एका जागेवर भाजपाला पाणी सोडावं लागलं. लातूर, लातूर ग्रामीण, अहमदपूर ...