लातूर: लातूर शहरात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जाणारे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या माध्यमातून लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ९ मधील इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांनी सध्या ...
लातूर: देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जात असून, या दिनाचे औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रति कर्तव्याची भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा याकरीता राज्यशासनाने ...
लातूर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बीए, बीकॉम, बीसीए, बीएस्सी, बीसीएस यांसह अन्य पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात आला असून या पदवी अभ्यासक्रमातील बदलाच्या निषेधार्थ ...
लातूर: मतदानाचा हक्क प्रथमच मिळालेल्या १८ वर्षावरील नवमतदार युवक-युवतीच्या नावाची नोंद मतदार यादीत व्हावी व मतदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान याबाबत नवमतदार युवक-युवती मध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ...
लातूर: लातूर जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि विकासात मोलाची भूमिका बजावणारे, सर्वांचे प्रिय काका, त्र्यंबकदास झंवर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. सुमारे दीड वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज ...
लातूर: राष्ट्रवादीने आज विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. लातूर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे कुणीही उमेदवारी मागितली नाही. उदगीर मतदारसंघातून सर्वाधिक नऊ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. निलंगा, औसा आणि लातूर ग्रामीणमधून ...
लातूर: २० जुलै रोजी संध्याकाळी जिल्ह्यातील हजयात्री मुंबई येथील हज हाऊस येथून मक्का मदिना येथे जाण्यासाठी लातूर रेल्वे स्थानकावरुन रवाना झाले. त्यापूर्वी लातूर रेल्वे स्टेशनवर मानवतेचा संदेश व भारत देशात ...
लातूर: लातूर शहरातील वीज ग्राहकांचे पूर्वीचे इलेक्ट्रॉनिक मीटर काढून अत्याधुनिक असे दुसरे वीज मीटर बसविले जात आहे. मात्र या मीटरमुळे वीज ग्राहकांना अधिकचे वीज बिल येत असून यावर लातूर शहरातील ...
लातूर: प्रखर आंबेडकरवादी, थोर साहित्यिक विचारवंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांना आंबेडकर चौकात आयोइत शोकसभेत अभिवादन करण्यात आले. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. बळवंत जाधव होते. याप्रसंगी बोलताना जाधव म्हणाले ...
लातूर: शहर वाहतुकीसाठी मनपाच्या वतीने सिटी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी लातूर मधील प्रवाशांच्या सेवेत ०९ सिटी बस धावत होत्या. आज १० व्या सिटी बसचे लोकार्पण महापौर सुरेश ...