लातूर: गरीब गरीबच राहिला पाहिजे हे काँग्रेसचे धोरण होते. काँग्रेसच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेला विविध योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम झाले. सत्तांतरानंतर केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने सर्वसामान्य गोर-गरीब, गरजूंना विविध योजनेचा ...
लातूर: वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना यासाठी ‘लातूर वृक्ष’च्या सदस्यांनी शहरातील सरवत पॅलेस समोरील, प्रकाश नगरमधील एका मोडलेल्या झाडाला प्लास्टर लावून जीवदान दिले. सरवत पॅलेस समोरील नील गुलमोहरचे झाड अज्ञात व्यक्तीने ...
लातूर: राज्यातील महिला बचत गटांना शासनाकडून शून्य टक्के व्याजदराने भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे. यापुढील काळात बचत गटांना मोठ्या प्रमाणावर वाढीव खेळते भांडवल उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही अन्न ...
लातूर: वडिलांच्या पुण्यतिथीवर होणाऱ्या खर्चात बचत करून ती रक्कम सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या रूपात देण्याचा संकल्प येथील युवा उद्योजक अजय बोराडे पाटील यांनी केला असून या अंतर्गत सुमारे ...
लातूर: माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लातूरचे सुपुत्र लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ०७ व्या स्मृतीदिनानिमित्त लातूर शहर व जिल्ह्रात आयोजित विलासराव देशमुख आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
लातूर: ज्या मिरज-सांगली करांनी लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवठा केला होता त्या मदतीची जाण ठेवून लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे पुरग्रस्तांना मदत म्हणून १००० पाण्याच्या बाटल्या व बिस्कीटांचे बॉक्स जिल्हाधिकारी कार्यालय ...
लातूर: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि. नवी दिल्लीच्या वतीने वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २८ ऑगस्ट ...
लातूर: मागील आठवडयात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हयात अतिवृष्टी झाल्याने या भागात महापूर आला होता. या ठिकाणी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ...
लातूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांच्या घरी दुपारी चोरी करून रोख रक्कम व दागिने लंपास केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची ...
लातूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमीत्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार, १४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभेचे ...