लातूर: गुटखाबंदी असली तरी लातुरच काय सगळीकडे सरे आम गुटखा मिळतो. माणिकचंदपासून अगदी साधे गुटखेही मिळतात. काही कंपन्यांचे थेट संपूर्ण गुटखे मिळतात. तर काही कंपन्यांनी पानमसाल्याची वेगळी पुडी तर त्यात ...
लातूर: लोकसभेच्या निकालाची चिंता न करता नव्या जोमाने काँग्रेस पक्षाचा झेंडा खांदयावर घेऊन कार्यकर्त्यानी कामाला लागावे. आज काँग्रेस पक्षासाठी कार्य करणारा आणि वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याची भविष्यात जबाबदारी आमची असेल, यामुळे ...
औसा: ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औसा येथे येणार आहे. लामजना येथे यात्रेचे स्वागत केले जाणार असून तुळजापूर टी पॉइंट पासून सभा स्थळापर्यंत हजारो तरुणांच्या पुढाकारातून ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...
लातूर: पावसाळा अर्ध्यापेक्षा अधिक संपला तरीही पुरेसा पाऊस न पडल्यामुळे लातूर जिह्यासह तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाई, चारा टंचाईची तीव्र समस्या ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहे. नागरिकांना ...
लातूर: दगडा-मातीच्या आणि कुडाच्या घरात राहता-राहत आयुष्य सरत आलं. स्वत:साठी घर मिळाले नाही मात्र पोटच्या पोरांसाठी तरी पक्के घर बांधावे असे स्वप्न बघितले होते. ते पक्क्या घराचे स्वप्न नरेंद्र मोदी ...
लातूर: महावितरण मुख्यालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार संशयास्पद वीज ग्राहकांची लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता आर आर कांबळे यांनी तपासणी केली. तापासणीचा भाग म्हणून मागील दोन दिवसात अहमदपूर तालूक्यात शिरुर ताजबंद आणि किनगाव ...
लातूर: येथील अभिनव मानव विकास संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी डॉ. चेतन सारडा यांची तर सचिवपदी कमलकिशोर अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली. अभिनव मानव विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण ...
लातूर: लातूर शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सोडवला. आता गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्नही लवकरच सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिले. औसा विधानसभा मतदारसंघात ...
लातूर: कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन पुर्णपणे कोलमडून पडले आहे. घरातील सर्व साहित्य नष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बसवराजअप्पा वळसंगे यांच्या मार्गदर्नाखाली लातूर किराणा होलसेल ...