लातूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो. तर राष्ट्रध्वजामुळे राष्ट्रभक्ती निर्माण होते. त्यामुळे युवकांनी मनामध्ये राष्ट्रवादहित निष्ठा जोपासून तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशलतेने करून देशाच्या सर्वांगीण ...
लातूर: केंद्र व राज्य शासनाच्या महिला, कामगार, जेष्ठ नागरीक, शेतकरी व सामान्य व्यक्तीसाठी असंख्य योजना आहेत. त्या योजना त्यांच्या दारा पर्यंत पोहचवून त्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करू ...
लातूर: जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी देणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाला पाणी नाही. तरी सर्व गणेश मंडळांनी त्यांच्याकडील ...
लातूर: लातुरच्या वीरशैव युवा सेवाभावी संस्था व लिंगायत समाजाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शाम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यात लिंगायत समाजातील बहुतांश पोटजातीही सहभागी होणार ...
लातूर: एसओएस समोरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केलेल्या वसाहतीत पाच दिवसांपूर्वी एका हौदात पडून नऊ वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकामार्फत त्या मृत मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले ...
लातूर: लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सत्ताधारी मराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी देऊ शकले नाहीत. जनतेने राज्यात काँग्रेस सरकार आणल्यास पहिल्याच महिन्यात ...
लातूर: लातूर जिल्हयातील पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता गत वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. लातूर शहरास पिण्याचे पाणी पुरवठा होत असलेल्या मांजरा प्रकल्प धनेगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाटबंधारे प्रकल्पाच्या अहवालानुसार ...
लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी जनसंपर्क अभियानांतर्गत लातूर शहरातील बाभळगाव रस्त्यावरील लातूर एकता फर्निचर अँड सॉ मिल संघ कार्यालय या ठिकाणी लातुरातील ...
लातूर: काँग्रेस-राष्ट्रवादीने आजपर्यंत गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना वेठीस धरून आपली खुर्ची शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना लुटले अशा अनेक पुढाऱ्यावर गुन्हे दाखल झाले असून कोर्टाने जामीनही नाकारला आहे. जैसी ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडे १११ जणांनी उमेदवारी मागणी केली आहे. पाणी पुरवठा मंत्री, भाजपाचे निरीक्षक बबनराव लोणीकर यांनी विश्रामगृहावर या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. अनेक उत्सुक समर्थकांना घेऊन ...