लातूर: विकासापासून कोसोदूर असलेल्या औसा मतदारसंघात मागील दोन वर्षांपासून विकासनिधी आणून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेले मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक तथा औशाचे भूमिपुत्र अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातून ...
लातूर: भाजपातील जुन्या निष्ठावंतांच्या मनातील राग आता बाहेर पडू लागला आहे. या कार्यकर्त्यांनी आपणावर झालेला अन्याय स्पष्ट करीत आचारसंहितेपूर्वी न्याय द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जनसंघ ते ...
लातूर: राज्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणाला अनेक धुरंदर नेते दिलेले आहेत. यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला हा जिल्हा आता भाजपाचा गड मानला जात आहे. ...
लातूर: रेल्वेने लातूरला केलेल्या पाणी पुरवठयाचे जवळपास १० कोटी रूपयाचे बील रेल्वे विभागाने लातूर महानगरपालीकेला पाठवले आहे. हे बील म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आहे. सत्ताधारी या पाणी पुरवठ्याचे सोयीने भांडवलही ...
लातूर: आ. अमित देशमुख यांचं काय? असा प्रश्न अलिकडे लातुरात मोठ्या चवीने, उत्सुकतेने, काळजीने आणि बर्याच जणांनी गमतीनेही चघळला. कारणही तसेच होते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून होणारी गळती आणि भाजपात होणारी ...
लातूर: भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी आणि तत्सम अधिकारी-कर्मचारी यांना नियुक्त करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने लातूर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी ...
औसा: अभिमन्यू पवार यांच्या पालकत्वातील औसा विधानसभा मतदारसंघासाठी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत १५ कोटी रुपयांच्या निधीला अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मान्यता दिली . या मतदारसंघाच्या विकासासाठी यापुढेही निधी कमी पडू देणार ...
लातूर: शहरातील लातूर-बाभळगाव रोडवरील दगडोजीराव देशमुख चौकातील ०४ दुकानांना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ०३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखोचे नुकसान झाले. मंगळवार ०३ सप्टेंबर रोजी आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ...
रवींद्र जगताप, लातूर: आज मुख्यमंत्री जनादेश घेऊन लातूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. त्यांना लातूर जिल्ह्यातील जनेतेने जनादेश का द्यावा? असा प्रश्न एका जाहिरातीतून करण्यात आला आहे. एका वर्तमानपत्रात मुख्यमंत्र्यांना कुरवाळणार्या ...
लातूर: लातूर शहराला पाणी पुरवठा करणार्या मांजरा धरणात फक्त ०५.५२ दश लक्ष घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो अधिक दिवस पुरविणे आवश्यक असल्याने महिन्यातून केवळ दोनदा पाणी पुरवठा केला जाणार ...