लातूर: लातूरला विकासात्मक राजकारणाची परंपरा आहे, अलीकडच्या काळात मात्र काही मंडळीकडून ही परंपरा मोडीत काढण्यासाठी कुटनीतीने षडयंत्र रचण्याचे प्रयत्न सुरू आहेत, सुजाण आणि प्रगल्भ् असलेल्या येथील जनतेने यापूर्वी अनेकवेळा असे ...
लातूर: जिल्हयात दिनांक 3 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8 वाजे पर्यंत एकूण 299.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्हयाची पावसाची सरासरी ही 30.00 इतकी आहे. तर आज पर्यंत ...
लातूर: सद्यस्थितीत देशातील बहुतांश भागात अतिवृष्टी होत असून सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ येथील यात्रा बंद करण्यात आली आहे. लातूर जिल्हयातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. ...
निलंगा: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंग्यात विश्वशांती व जनकल्याण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञास भक्तिमय वातावारणात प्रारंभ झाला. ...
लातूर: मानवी हस्तक्षेप टाळून उच्च तंत्रज्ञानावर आधारित रिडरमुक्त वीज मीटर वाचन प्रणाली आणण्यासाठी आरएफ मिटर बसविण्यात येत आहेत. परंतु, या ना त्या कारणाने आणि कांही गैरसमजातून ग्राहकांत या मीटरबाबत संभ्रम ...
लातूर: नटवर्य कै. श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कार मराठी नाटय व चित्रपट तथा दक्षिण भारतीय सिनेमातील स्टार सयाजी शिंदे, भारतीय सिनेमातील गुरुजी पुरस्कार पांडुरंग मुखडे यांना आज प्रदान करण्यात येणार आहे. ...
लातूर: लातूर शहरातील खाजगी व व्यावसायिक नळपट्टी थकबाकी असणाऱ्यांनी अद्यापपर्यंत पाणीपट्टी भरली नव्हती. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता जप्ती व नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत ...
लातूर: लातूर तालुक्यातील रायवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांच्या कुटुंबियासाठी, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एक महिन्याचे सर्व प्रकारचे रेशन पाठवून देऊन तात्पुरती मदत व दिलासा दिला आहे. ...
लातूर: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव तथा माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर मनपातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान ...
लातूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्वास सुरुवात झालेली आहे. या ...