लातूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण दिनांक ०१ मे रोजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ०८ वाजता ...
लातूर : लातूर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक दयानंद विधी महाविद्यालय येथे सत्यनारायणजी भुतडा यांच्या अध्येक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे आयोजन महासंघ प्रतिनिधी धनराज जोशी यांनी केले होते. यावेळी ...
लातूर : धर्मवीर देशिकेंद्र महाराजांनी १९६२ साली स्थापन केलेल्या श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या उच्च न्यायालयात दोषी ठरलेल्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी लातूरचे धर्मादाय कार्यालय त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत ...
लातूर : राज्याला शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने अकरावी विज्ञानसह सर्व शाखा तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांच्या प्रवेशातील पाच टक्के व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोटा रद्द केला आहे. शिवछत्रपती शिक्षण ...
लातूर: लातूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या औसा तालूक्यातील शिवली येथील नवसाला पावणार्या जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रेस प्रारंभ झाला असून या यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची ...
लातूर: संच मान्यता प्रमाणे सेवाज्येष्ठता लक्षात न घेता सुवर्ण माता देशमुख प्राथमिक शाळा उदगीर येथील एका शिक्षकाला रुजू करुन घेण्यास टाळण्यात आले. अपॉइंटमेंट ही सेवाज्येष्ठतेनुसार न करता तिथे पैशाचा व्यवहार ...
लातूर : जो रुग्ण उपचाराच्या अपेक्षेने रुग्णालयात येतो, तो उपचाराशिवाय परत जाऊ नये. योग्य उपचार करून रुग्ण ठणठणीत बरा करणे हीच डॉक्टरांची जबाबदारी व कर्तव्य आहे व त्यात कसलीही दिरंगाई ...
लातूर: मतदारांनो कोणत्या पक्षाला धडा शिकवायचाय त्याला शिकवा. पण सरकार काय आवाहन करतंय ते वाचा! भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केला. जगातील ...
लातूर: भारत निवडणुक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ साठी मतदारांना मतदान करताना मतदार ओळखपत्राशिवाय इतर ११ पुरावे ग्राह्य मानले आहेत. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी ११ पुराव्यापैकी किमन ...
लातूर: मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने स्विप अंतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन ...