लातूर: कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारीस पायबंद घालणारे पोलीस अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत होते, तरीही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणार्या ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना पालकमंत्री संभाजी पाटील ...
लातूर: शासकीय अंध शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सदैव प्रयत्न करू. लातुरातील एकमेव असलेली अंध शाळा बंद होऊ देणार नाही. शाळेला मुख्यमंत्री निधी ...
लातूर: केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी केलेली वार्षीक ०६ हजार रूपयांची तरतूद म्हणजे सरकारने शेतकर्यांची केलेली क्रूर चेष्टा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश ...
लातूर: राज्यातील विविध क्षेत्रांत शुन्यातून विश्व निर्माण करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवून इतरांसाठी आदर्श ठरलेल्या व्यक्तींचा आदर्श मैत्री फाऊंडशेनच्या वतीने आदर्श रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गतवर्षीपासून सुरु झालेल्या ...
लातूर: लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी मंजूर बांधकामापेक्षा अधिक बांधकाम केल्याचा आरोप असून त्या अनुषंगाने तपासणी झाली आणि एक सुनावणीही झाली. आता १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी अंतीम सुनावणी होणार ...
लातूर: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनी हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांना मानाचा ‘ऊस भूषण’ पुरस्कार देवून नुकतेच गौरविण्यात आले. या ...
लातूर: आगामी निवडणूकीत लढाई जिंकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशिक्षीत झाले पाहिजेत. केंद्रसरकार व राज्य सरकारच्या फसव्या घोषणेला समर्थपणे उत्तर देवून सर्वांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करीत मागच्या पन्नास वर्षात ...
लातूर: शहरापसून २० किलोमीटरवर अंतरावर साखरा पाटीजवळ टिप्परने तीन मोटारसायकली चिरडल्या. यात चौघांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल एमएचक्यू ६८७७ हा टिप्पर ...
लातूर: केंद्र शासनाने वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. अशोक काका कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यानिमित्त लातूर शहरातील जिल्हा सरकारी वकील मंडळ ॲड. संतोष देशपांडे यांच्या वतीने आयोजित ...
लातूर: येथील गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ८ ते १५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मंदिरचा जिर्णोद्धार व पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सव आणि श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले असून, त्याची जय्यत तयारी पूर्ण ...