लातूर: लातूर जिल्हा पदवीधर अंशकलीन कर्माचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे १२ फेब्रुवारी २०१९ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असून १३ फेब्रुवारी रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. १६ ...
लातूर: लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथे शासनाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसह पाच कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ रविवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता पालकमंत्री संभाजीराव ...
लातूर: देशातील सोयाबीनचे दर वाढल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी परदेशातून बेकायदेशीरपणे सोयाबीनची आयात सुरू केली होती. यामुळे बाजारपेठेत सोयाबीनचे दर काही प्रमाणात कमी झाले. यासंदर्भात FSSAI च्या चेअरमन रिता तेवतिया यांना माहिती ...
लातूर: मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याअगोदरच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ३३२ उमेदवार पहिल्या - दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे आपण ३३२ पैकी २७५ जागांवर विजयी होईल असे गणित आपण २००९ च्या ...
लातूर: बलदत्या काळानुसार एकटयाने शेती करणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. तसेच बदलते हवामान, बाजारपेठ यामुळे शेतीचं उत्पन्न कमी होत आहे.परंतु एका गावातील व परिसरातील शेतकरी गटागटांनी ...
लातूर: : रविवार १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ०३ ते ०५ या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा जिल्हयातील विविध २५ उपकेंद्रावर आयोजित ...
लातूर: गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरचा जिर्णोद्धार व पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात श्री व्यंकटेश बालाजी मंदिरावर कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ...
लातूर-नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजीत केलेल्या बैठकीस अखिल ...
लातूर: येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात जिर्णोद्धार व मुर्ती पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सवात रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांची ०८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या श्रीरामकथेचा १४ फेब्रुवारी रोजी दुपारी मंगलमय वातावरणात समारोप ...
लातूर: ज्येष्ठ पत्रकार व प्रख्यात व्याख्याते भाऊ तोरसेकर लिखित 'पुन्हा मोदीच का?’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दयानंद सभागृहात आयोजित ...