लातूर: लातूर शहराच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मित्र परिवारांनी एकत्रित येऊन सेवाभावनेने कर्करोग पिडीत रुग्णांसाठी मोफत भोजन उपलब्ध करून देण्याचा जो अभिनव उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य ...
लातूर: लातूर शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मनपाच्या आढावा बैठकीत सांगण्यात आलं. ही आढावा बैठक महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ...
लातूर: कर्करोग रूग्णाच्या नातेवाईकासाठी लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या रूग्णसेवा सदनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी म्हटले, ते विवेकानंद कॅन्सर हॉस्प्टिलच्या रूग्णसेवा सदनाच्या ...
लातूर: येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी शिवशंकर बिडवे व उपाध्यक्षपदी माजी आमदार सिना आलुरे गुरुजी विजयी झाले. या बिडवे पॅनलचे अन्य सर्व सदस्यही निवडून आले. ...
लातूर: वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने लातुरातील पापविनाश रोड भागातील यशवंत विद्यालयात गतवर्षी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध प्रकारच्या २५ झाडांची लागवड करण्यात आली होती. शाळेने अतिशय मेहनतीने झाडांचे संवर्धन केले असून, मंगळवारी ...
लातूर: लातूर शहरात कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारादरम्यान लागणारी निवास व भोजन व्यवस्था अत्यल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णसेवा सदनचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी ०७ मे २०१९ रोजी साईबाबा संस्थानचे ...
लातूर: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी दरवर्षी इच्छूक मान्यताप्राप्त संस्थाकडून नविन मान्यता/ नुतनिकरण देण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मंडळाचे अभ्यासक्रम ...
लातूर : लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डिकार, यांची १३० वी जयंती काँग्रेस भवन येथे साजरी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर शहर ...
लातूर: तत्कालीन समाजव्यवस्थेत आश्रम व्यवस्थेवर आघात केले जात होते. यामुळे आपल्या आईच्या आज्ञेवरून भगवान परशुराम यांनी क्षत्रिय कुलांचा नि:पात केला. सद्रक्षणाय- खलनिग्रहणाय या भूमिकेतून त्यांनी हे कार्य केले आणि हीच ...
लातूर: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा चटका वाढत आहे. त्यासोबतच पाणीटंचाईचे चटकेही सहन करावे लागत आहेत. निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन या गावात पिण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे ...