लातूर: जम्मू-काश्मिर राज्यातील चार तरुण लातूर जिल्ह्यातील काही भागात संशयास्पदरित्या फिरत होते. लातूरच्या दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख कैलाश डाबेराव यांना एका खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ यंत्रणा सज्ज करुन दहशतवादविरोधी पथकासह अहमदपूर ...
लातूर: तालुक्यातील तांदूळजा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून येथील ग्रामसेवकांचे पद रिक्त असल्यामुळे गावातील सर्वच समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. गावकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख ...
लातूर: जिल्ह्यासह राज्यातील रक्तपेढीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी यांनी रक्तदान करून आपल्या नेत्याला लोकसेवेच्या माध्यमातून ...
लातूर: लातूरच्या निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडी येथील शेतकरी कुटूंबाचा वारसा असणारे व्यंकट तुकाराम मरे यांनी देशाच्या वायुदलात सेवा सुरु केली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत शिक्षण पूर्ण केलेल्या आणि सहा हजार तासांपेक्षा ...
लातूर: जिल्ह्यातील देवणी तालुका सर्वात जास्त टंचाईग्रस्त आहे. या तालुक्यातून देव नदी जाते मात्र पावसाळा संपल्यानंतर या नदीमध्ये पाण्याचा थेंबही थांबत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून २०१३ पासून महाराष्ट्रामध्ये नदी ...
लातूर: रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून नागरिक येतात. पण येथील रेल्वे स्थानकावर जलद रेल्वेगाड्याना थांबा नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ...
लातूर: जिल्हयातील सर्व संबंधित शासकीय विभागांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. तसेच प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापनाचे गावनिहाय सूक्ष्म आराखडे तयार करुन त्याची आपत्ती ...
लातूर: लातूर शहर महानगरपालिका आयुक्त एमडी सिंह व शहर वाहतूक पोलीस प्रशासन यांच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नियोजनाकरिता शहरातील सर्व मुख्य चोक व मुख्य रस्त्यांची पाहणी करण्यात आली. ...
लातूर: भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने औसा मतदारसंघातील डोंगरगाव येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी डोंगरगाव येथे भेट देवून या ...
लातूर: माणसं समाजाचं काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने जीवंतपणी सत्कार्य करत असतात, पण नश्वर देहाचा मरणानंतरही रुग्णाला माहिती होण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आपले मृत शरीर हे मातीमध्ये ...