लातूर : महापालिकेत सत्ता नसतानाही भाजपा सरकारने लातूर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन रेल्वेने पाणीपुरवठा केला. आताही लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. लातुरला शाश्वत पाणी ...
लातूर : आडातील गाळ काढताना विषारी वायूने गुदमरून मृत्यू झालेल्या आलमला येथील मुलाणी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिले होते. या मदतीचे ...
लातूर : पावसाळ्याच्या दिवसात उजनी धरणात अतिरिक्त होवून वाहून जाणारे पाणी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातुन उजनी-जेवुर बोगदा-सीनाकोळेगाव-कुंथलगिरी मार्गे मांजरा नदीत व पुढे धनेगाव धरणात आणणे शक्य आहे. कमीत कमी खर्चात ...
लातूर: लातूर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक सतीश आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. रेणापूर तालुक्यातील भारतीय ...
लातूर : राजकारणात मी अगदीच नवखा होतो. दोन-अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. या सभागृहात काम केले . येथील कामकाजात सहभाग घेतला. या कामकाजाचा मला आता संसदेत काम ...
लातूर: लातूर शहरास पाणीपुरवठा करणार्या मांजरा (धनेगाव) धरण हा शाश्वत स्त्रोत नसून वारंवार होणारा अत्यल्प पाऊस व त्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे या धरणातून लातूर शहरात कायमस्वरूपी पिण्याचा पाणीपुरवठा ...
लातूर: सध्या मराठवाड्यात उद्भवलेली नैसर्गीक दुष्काळी परिस्थीती व शासनाची सतत राहीलेली उदासिनता त्यामुळे संबंध मराठवाडयातील सर्व विभाग व क्षेत्रावर अमुलाग्र परिणाम झालेला असुन शासनाने नियोजीत केलेला मराठवाडा अनुशेष व वैधानिक ...
लातूर: ग्रामस्थांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या रस्त्यांच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्यामुळे लातूर ग्रामीणमधील रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. या रस्त्यांची कामे एसआरएफ ...
लातूर: भोकरंबा गावात भिसे कुटुंबियात झालेल्या हाणामारीत आ. त्र्यंबक भिसे यांचा मुलगा विश्वजित भिसे याला भोसकण्यात आले. डॉ. शिवाजी भिसे यांना बेदम मारहाण करण्यात आली. डॉ. भिसे यांच्या शरिरावर अनेक ...
लातूर : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून औसा विधानसभा मतदारसंघातील औसा, लामजना आणि कासारशिरसी या तीन महत्त्वाच्या व मोठ्या गावात बसस्थानकांना मंजुरी मिळाली असून ऑगस्ट महिन्यात या तीनही ...