लातूर: काल दुपारी लातूर शहरात झालेल्या पावसाने प्रभाग ०५ मधील सम्राट चौक, मोची गल्ली, वडारवाडा व इतर परिसरात नाल्या तुंबल्याने पाणी दुकाने व घरांमध्ये घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. वेळीच ...
लातूर: लातूर येथील मांजरा परीवारातील साखर कारखान्या सोबत शाश्वत ऊस विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलंड येथील शुगरकेन सॉलीडरीडॅड व आरसीएफ कंपनी सहभागी कंपनी म्हणून काम करणार आहे. या अनुषंगाने या ...
लातूर: लातूर वृक्ष चळवळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक भागातील एसटी डेपो आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमास ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. एसएन सुब्बारावजी यांनी भेट देऊन त्यांनी ...
लातूर: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य मिळावे आणि जीएम व एचटीबीटी बियाणांवरील बंदी तात्काळ उठवून ते बाजारात उपलब्ध करावे या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे ...
लातूर: आगामी आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आळंदी येथून पंढरपूर येथे निघणार्या संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीचा पायी दिंडी वारीची सुरूवात झालेली असून या दिंडीतील सर्व वारकरी व भाविक भक्तांना लातूरचे नगरसेवक ...
लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील दहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच प्रोत्साहन पत्र, पुस्तक व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा ...
लातूर : येथील वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या सामाजिक पुनर्विवाह परिचय मेळाव्याला महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील वधू-वरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १५० वर वधू-वरांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली, तर ...
लातूर: औसा शहरासह तालुक्यातील मोठे गाव म्हणून परिचित असणारे लामजाना तसेच सीमावर्ती भागातील कासारशिरसी या तीन ठिकाणच्या बसस्थानकाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बसस्थानकाच्या कामांसाठी जवळपास १२ कोटी ...
लातूर: लिंगायत समाजातील विचारवंत, उत्तम व्याख्याते प्रा. राजशेखर सोलापुरे अज्ञातांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजीव गांधी चौकाजवळील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री प्रा. सोलापुरे मोटारसायकलवरुन घराकडे ...
लातूर: शहर महानगर पालिकेच्या वतीने व शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध योजना तसेच शहराच्या विकासाकरिता येणाऱ्या अडचणी व सध्य स्थितीमध्ये चालणारी विविध योजनेतील कामकाजाचा आढावा महापौर सुरेश पवार व ...