लातूर: लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३९ जणांच्या बदल्या करण्यात आल्याबाबतचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जारी केले आहेत. ज्यामध्ये जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षक ...
लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ७० हजार ३९८ मतदान झाले असताना झालेल्या मतदानापैकी ११ लाख ७० हजार ४६४ मतांची मोजणी करण्यात आली. सर्व आकडेवारी पाहता ६६ मते जास्त ...
लातूर : लातूर शहर मनपाचे प्रभाग १७ चे भाजपा नगरसेवक चंद्रकांत बिराजदार व स्विकृत सदस्य अनंत गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रभागातील नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. प्रभाग ...
रेणापूर /प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळामधे गरीबांच्या मुलांना शिक्षण दिले जाते .या शाळातील शिक्षक गुणवंत आहेत. त्यामुळेच पटसंख्या वाढवून गरीबांची मुलं गुणवंत शिक्षकांच्या हाती द्यायची आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे ...
लातूर: आज सुरू असणारा शिक्षणाचा बाजार थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळांचा दर्जा वाढवावा. विद्यार्थी आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. जिल्हा परिषदेचा शिक्षण ...
लातूर: राज्याचे दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर हे भाजपाचे वरिष्ठ नेते होते. विदर्भासह ...
लातूर : मराठवाड्यावर नेहमी निसर्गाची अवकृपा व शासनाची दिशाहीन भूमिका राहिलेली असून याच्या विकासासाठी सरकारने अनुशेष जाहीर केला, वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली, परंतु कांही ठोस पावले न उचलल्यामुळे मराठवाडा ...
लातूर: या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बी-बियाणे रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा झाला पाहिजे. याकरिता जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व महाबीज कंपनीने बाजारपेठेत उत्तम प्रतीचे बियाणे व ...
लातूर : माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार आहे, हवे ते मी घडवू शकतो आणि मी सर्वांना घेऊन चालणार, हे सूत्र लक्षात ठेवून कार्य केल्यास हा समाज प्रगतीपथावर जाईल. याचे उत्तम ...
चाकूर: स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही कमी नाहीत. या शाळातून सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळते, असे प्रतिपादन आ. विनायकराव पाटील यांनी केले. जिल्हा परिषद शाळातील पटसंख्या वाढविण्यासाठी ...