औसा : निराधारांना महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे, दारिद्र्यरेषेची अट रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने औसा येथे काढण्यात आलेल्या महामोर्चाला जनसागर लोटला. जवळपास ...
लातूर : भारतात चालू असलेल्या मुस्लिमांच्या माँबलिचिंग संदर्भात तात्काळ दखल घेऊन संसदेत मुस्लिम अॅट्रॉसिटी अॅक्ट संसदेत संमत करावा. मुस्लिमांवर होत असलेले सामुहिक हल्ले रोखावेत या मागणीसाठी मुस्लीम बांधवांनी लातुरच्या गांधी ...
लातूर : येथील रहिवासी महेश ममदापुरे आणि पूजा झुंजारे यांनी आपला विवाह सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या नव दाम्पत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात वृक्षारोपण या कार्याने करून एक ...
लातूर: विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव येथील शेतात एकरी २०० मे.टन ऊस उत्पादनांच्या प्रयोगाचा मान्यवरांच्या हस्ते ऊस लागवड करून करण्यात आला. हा प्रयोग लातूर ...
लातूर: लातूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासकीय इमारत येथील डीपीडीसी हॉल येथे मान्सूननपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व तालुका स्तरीय अधिकारी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक, तलाठी तसेच मंडळ अधिकारी ...
निलंगा : देवणी तालुक्यातील धनेगाव येथील बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांचा अनेक दिवसांपासुन अडकलेला मावेजा मंजुर झाला आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे ५१ कोटी ४४ लाख ८७ हजार ...
लातूर: लातूर येथील जेष्ठ फिजिशीयन डॉ. ईश्वर राठोड यांचे आज दुपारी ०३ वाजता निधन झाले. काही दिवसापासून ते आजारी होते. दुरुस्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रॅक्टिस सुरु केली होती. पण मागच्या ...
लातूर: लातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार इंद्रजित गरड याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हा प्रकार तहसील संकुलातच घडला. गंगापूर येथे खरेदी केलेल्या जमीन प्रकरणी निकाल देऊन ...
लातूर: लातूर जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी प्रमुखपदी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे ‘वसंत स्मृती’ या भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात ...
लातूर: जिल्हयात दिनांक २५ जून २०१९ रोजी सकाळी ०८ वाजेपर्यंत एकूण १२७ मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्हयाची पावसाची सरासरी ही १२.८० इतकी आहे. तर आजपर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या ...