लातूर: लातुरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक जबाबदारी म्हणून लातूर येथील रक्तदाता फाऊंडेशन, दीपस्तंभ परिवार, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व लातुरातील संगीत क्षेत्रातील कलावंत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर ...
लातूर: लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांही खरेदीदार व्यापार्यांनी गेल्या सहा महिण्यापूर्वी लिलाव पुकारून कोट्यवधी रूपयांचा माल खेरदी केला, परंतु त्या मालाचे पैसे खेरदीदार गोवर्धनराव नरसिंगराव पल्लोड यांनी दिले ...
लातूर: ‘शेतीला पाणी व वीज देणे ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. उत्पादनावर आधारीत बाजार भावाचा कायदा करणे, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे हे कायदेशीर आहे. सध्या शेतकरी प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल करीत ...
लातूर: लातूर शहर महानगर पालिका हद्दीतील बेघराचे शासनाच्या वतीने त्रयस्थ संस्थेमार्फत बेघर/ निराधारांचे सर्वेक्षण करत आहे जे फूटपाथवर, चौकात, उड्डाण पुलाखाली, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानक परिसरात राहतात ज्यांचे आपल्या महानगरपालिका ...
लातूर : 'एनआयआयटी' च्या वतीने लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात पार पडलेल्या कॅम्पस मुलाखतीत एकूण ६४ विद्यार्थ्यांची वरिष्ठ अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच ...
सतीश सावरीकर, लातूर: शहरातील शिवाजीचौक पोलीस ठाणेच्या पाठभिंतीला हॉलीबॉल खेळाचे मैदान आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालय याच परिसरात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नवीन जागेत गेले असले तरी आणखी बरीच कार्यालये या भागात ...
लातूर: जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर या शहरातून संशयास्पदरित्या फिरत असल्याने लातूरच्या दहशतवादविरोधी पथकाने तात्काळ यंत्रणा राबवून जम्मू-काश्मिरच्या चार तरुणांना अटक केली होती. त्यांची ३० तास कसून चौकशीही करण्यात आली चौकशीअंती ...
लातूर: ज्येष्ठ पत्रकार तथा आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ञ अतूल देऊळगावकर लिखित ’विवेकीयांची संगती’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात संपन्न होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या मनोविकास ...
लातूर : संपूर्ण लातूर जिल्हा तीव्र स्वरूपाच्या दुष्काळामुळे होरपळून निघत असून सर्वच गावात भीषण अशी पाणी आणि चारा टंचाई निर्माण झालेली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खूप काही केले असे सांगणारी ...
लातूर: आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने औरंगाबाद येथील विख्यात युवा भरतनाट्यम नृत्यांगना मृगनयनी भगिनी कुमारी इशिता व कुमारी ईशानी यांच्या भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन १८ मे २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अष्टविनायक मंदिराच्या ...