औरंगाबाद: मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणार्या मराठवाड्यातील शेतकर्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे ...
लातूर: लातूरला लवकरच स्वतंत्र विद्यापीठ होणार असून या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले ...
लातूर: भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून सुरु केलेल्या फिरत्या स्वच्छता गृहाचा लोकार्पण सोहळा गुरुवार ०६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील गांधी ...
लातूर: देशातील हिंदुवासियांचे श्रध्दास्थान असलेले श्रीप्रभू रामचंद्र यांचे अयोध्येत होणारे राममंदीर प्रत्येक हिंदुंसाठी अस्मितेचे आहे. अयोध्या येथील रामजन्म भूमीवर राम मंदीर उभारण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने चालू आहेत. ...
भोईसमुद्रगा : त्यागाची, बलिदानाची, विकासाची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या कॉंग्रेस पक्षाने भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांच्या हिताची आहे त्यामूळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने कॉंग्रेस ...
लातूर: नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटी शासकीय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मानाचा ‘भारत गौरव पुरस्कार’ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना जाहीर झाला आहे. दिल्ली येथील या ...
लातूर: वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे चेक बाऊंस झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. ...
लातूर: लातूर येथील नियोजित नाट्यगृहासाठी दहा कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे नाटयगृहासाठी आता एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती ...
लातूर: मुख्यमंत्री कृषी ऊर्जा वाहिनी अंतर्गत शेतकर्यांना वीज उपलब्ध व्हावी याकरीता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे धोरण राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी ...
लातूर: लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...