लातूर: लातूर तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस देखील पडला नाही त्यामूळे संपूर्ण जिल्हात दुष्काळ पडला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. ...
लातूर: लातूर तालुक्यातील चिकलठाणा-भातखेडा रस्त्यावरील मांजरा नदीवरील उच्चस्तरीय मोठ्या पुलाच्या अवर्धवट कामाच्या बांधकामासाठी शासनाने सुधारीत अंदाजपत्रकाव्दारे ०५ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजुर केला आहे. त्याचबरोबर लातूर तालुक्यातील राज्य मार्ग २४८ ...
लातूर-मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भेट घेतली. प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पाच्या बाबतीत सकारात्मकतेने विचार करण्याचे ...
लातूर : राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात परराज्यातून पाचशेच्या वर बालपाहुणे आले असून, त्यांचे आदरातिथ्य लातूरकरांनी मोठ्या उत्साहात केले. शहरातील ३५८ कुटुंबांकडे या बालपाहुण्यांचा गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम असून, त्यांना महाराष्ट्रीयन ...
लातूर महानगरपालिकेने केलेली मालमत्ता कर आकारणी अवास्तव आणि नियमबाहयही आहे. त्यामुळे वसुली मोहिम राबवण्यापूर्वी या प्रकरणी ताबडतोब विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी व चर्चेअंती योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस ...
लातूर: धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, लातूर व बीड आणि एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व ...
लातूर: जिल्हयातील भाविक-भक्तांना कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी लातूर-पंढरपूर कार्तिकी रेल्वेचा शुभारंभ खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या कार्तिकी स्पेशल रेल्वेचा शुभारंभ कार्यक्रमास ...
लातूर: निसर्गावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. ही बाब लक्षात घेवून केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी एकत्रित येवून गटशेती किंवा अॅग्रो कंपन्या उभ्या कराव्यात असे धोरण जाहीर केलेले ...
लातूर: लातूर भारतात अनेक जात, धर्म, पंथ आहेत विविध प्रांत, भाषा आहेत यांचे कोणतेही बंधन भेदभाव न करता एक ही नारा प्यारा भारत देश हमारा असे मानून सर्वांनी भारत जोडो ...
लातूर: शहर महानगरपालिका लातूरच्या वतीने ऑनलाईन बांधकाम प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील त्रुटी कमी करून संपूर्ण सेवा सुरळीत चालू करावी अशी मागणी असोशिएशन ऑफ कनसलटिंग इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस लातूर ...