लातूर प्रतिनिधी: लातूर शहरांमध्ये विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक करून लातूर शहराच्या समस्या निराकरण करण्यासाठी स्टेरिंग कमिटीच्या माध्यमातून विकासाबाबत समन्वय साधावा असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले ...
लातूर: हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त लातूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध चौकात त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर रांजणकर, विष्णू साबदे, ...
लातूर: भारताच्या विविधतेचं दर्शन घडविणार्या १९ व्या राष्ट्रीय आनंद बाल महोत्सवाचे रविवारी सकाळी थोर समाजसेवक डॉ. एस.एन. सुब्बाराव तसेच महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत ...
लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणपतराव बाजुळगे उपाध्यक्ष श्याम भोसले तसेच या कारखान्याच्या निवडणुकीत समन्वयक म्हणून भूमिका बजावलेले ज्येष्ठ नेते एस आर देशमुख मांजरा ...
लातूर : लातूर येथे सीएम चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत विशेष आढावा बैठकीचे शुक्रवार, दि. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजन करण्यात आले. या बैठकीसाठी पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपायुवा मोर्चाचे प्रदेश ...
लातूर: ‘देश की ताकत हम सब बच्चे’ जोडो भारत जोडो भारतचा नारा देत थोर समाजसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांचे लातूरच्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी लातूरकरांनी जोरदार स्वागत केले. विलासराव देशमुख ...
लातूर: जिल्हयात २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविली जात असून याअंतर्गत ०९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे. त्याबाबत जनजागृती होण्यासाठी आरोग्य विभागाच्या ...
लातूर: टंचाई काळात राज्य वीज वितरण कंपीनीच्या डीपी नसणे, डीपी करिता ऑईल नसणे व वीज पुरवठा खंडित होणे या कामांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ...
लातूर: डिजिटल युगातील पत्रकारिता दुधारी शस्त्र आहे. पण याचा वापर करणाऱ्यांना पत्रकारितेची नितीमूल्यांची माहिती नसते. त्याप्रमाणेच त्यातून निर्माण होणाऱ्या चांगल्या –वाईट परिणामांची समज नसते. त्यामुळे शासन व विविध पत्रकार संघटनांनी ...
लातूर: सेवन महार रेजिमेंटचे जवान लान्स नायक रोहित उत्तम शिंगाडे हे जम्मू काश्मीरमधील सियाचीन भागातील सीमेवर बर्फाळ प्रदेशात कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजन कमी पडल्याने १० नोव्हेंबर रोजी बेशुद्ध पडले. दिल्ली ...