लातूर: १२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात पार पडणाऱ्या मुख्यमंत्री चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीचा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यानी आढावा घेतला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी ...
लातूर: दिवाळीचा सण आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा सण आहे. सर्व स्नेही, कुटुंबिय एकत्र येवून तो आपण साजरा करीत असतो. इतरांच्या मनामध्ये उत्साह आणि आनंद निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असतो. ...
लातूर: इंधनाचे भाव जसजसे वाढू लागले आहे तसतशी विजेवर चालणार्या दुचाकी आणि तिचाकी वाहनांचीही मागणी वाढू लागली. अशी चार पाच कंपन्यांची शोरुम लातुरात आहेत. त्यात श्रीशैल नामक लोहिया कंपनींची वाहने ...
अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ लातूर: पुण्यातील प्रसिद्ध टी ब्रँड कडक स्पेशलचा लातूर शाखेचा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दयानंद महाविद्यालयाच्या समोर खाडगाव मार्गावर ...
लातूर : वसुंधरा प्रतिष्ठानने अनाथ, निराधार बालकांसोबत लोकसहभागातून दिवाळी साजरी केली. दिवाळीपूर्वीच या अनाथ मुला-मुलींना नवे कपडे मिळावे यासाठी रविवारी विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला. अनाथ आश्रम, मतिमंद विद्यालये आणि ...
लातूर: निसर्गाची अवकृपा व शासनाची उदासीनता यामूळे लातूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत असून शेतकरी व सामान्य माणूस यामुळे अडचणीत सापडला आहे. अशा वेळी संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ आर्थिक ...
लातूर: लातूर तालुक्यातील मुरूड येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जेष्ठ नेते किशनराव नाडे, यांची प्रकृती ठीकक नसल्यामुळे त्यांना लातूर येथील फुलाबाई बनसुडे हॉस्पिटल, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. त्याची ...
रेणापुर: गरीब व दुर्बल घटकातील माता-भगीनींचे डोळे व आरोग्य अबाधित राहावेत या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उज्वला योजनेची सुरवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लाभार्थ्यांना गॅसचे ...
लातूर : भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर आजारांचे निर्मुलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता टप्प्याटप्प्याने ही लस विविध राज्यांमध्ये लसीकरण कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. ...
लातूर: शासनाने दुष्काळग्रस्त पध्दत व चुकीचे निकष तसेच २०१६ च्या मुल्यांकनाच्या आधारे राज्यातील १५१ तालुक्याचा दुष्काळ यादीत प्राधान्याने समावेश केला आहे. केवळ ११२ तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर ...