लातूर: एप्रिल-मे मध्ये येणारा दुष्काळ यंदा ऑक्टोबरमध्येच आला. दुष्काळग्रस्तांचा आवाज कुणी ऐकत नाही. सेनेनं मदत केली आहे आणि करीत राहणार असं वचन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. ते ...
लातूर: सरकार बदललं, नोटाही बदलल्या. पाच दहा, पन्नास, शंभर, दोनशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या. या नोटांचा आकार लहान, कागदहे कमी प्रतिचा, रंगसंगतीही विचित्र वाटणारी अशी आहे. पाचशे ...
लातूर: वरवंटी येथील मनपाच्या कचरा डेपोला आग लागल्याने ती आग आपल्या ऊसापर्यंत पोचली आणि ऊस जळाला असे सांगत एका शेतकर्याने डेपोवर येणारा कचरा थांबवला आहे. या ठिकाणी कचरा जमवणे बंद ...
लातूर: विकासासाठी आलेला निधी असमान पद्धतीने वाटण्याचा प्रस्ताव सत्ताधार्यांनी तयार केला. भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागासाठी कोटीत तर कॉंग्रेसच्या प्रभागाला लाखात निधी प्रस्तावित करण्यात आला. याची दाद आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांकडे मागण्यात आली. ...
नवी दिल्ली: २०१९ च्या निवडणुकात सोशल मिडियाची मोठी भूमिका असणार हे सर्वांनाच दिसतंय. २०१४ च्या निवडणुकात सोशल मिडियानं जी कामगिरी केली ती भाजपच्या पथ्यावर पडली होती. भारतातल्या सगळ्याच पक्षांनी, प्रमुख ...
लातूर: जिल्हा सामान्य रुग्णालय उभे करण्यासाठी जागा देण्यास मान्यता देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला असून केवळ मंजुरी देऊन न थांबता यासंदर्भातील शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग ...
लातूर: कालच्या अपघातानंतर आज दुपारी दोनच्या सुमारास दुसरा अपघात झाला. भरधाव एसटीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने बसमधील ३७ प्रवासी जखमी झाले. अनेकांचे दात तुटले आहेत. अनेकांच्या हातापायांना फ्रॅक्चर्स झाली ...
लातूर: ‘पब्लिक बोलता है’ या आजलातूरच्या विशेष कार्यक्रमात आम्ही आज तहसील कार्यालय गाठलं. विव्ध गावाहून आलेले, लातूर शहरातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले लोक आम्हाला भेटले. अनेकांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं ...
लातूर: येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत चाचणी घेण्याची मोहीम आम्ही सुरु केलीय. काल महापालिकेत विविध कामांसाठी आलेल्या सामान्य जनतेची मतं जाणून घेतली. बहुतेकांनी कॉंग्रेसच्या बाजुने कल दिल्या. खवळलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ...
लातूर: लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला त्या होतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला काय वाटतं याचा अंदाज आम्ही घेत आहोत. आज महापालिकेत ...