लातूर: लातुरला पाणी पुरवठा करणार्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा आही. असे असले तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. पाण्याचा जपून वापर केल्यास येणार्या जून महिनाअखेर आठ दिवसाला पाणी पुरवता येईल. नागरिकांनी ...
लातूर: दीर्घ प्रतिक्षेनंतर लातूर महानगरपालिकेला आज परिवह्न सभापती मिळाला. भाजपच्या सर्व सभासदांनी मंगेश बिराजदार यांची सर्वसंमतीने निवड केली. आज सकाळी दहा वाजता मनपाच्या सभागृहात भाजपाचे सदस्य जमले. भाजपच्या सर्वांनी मंगेश ...
लातूर: लातुरात नव्याने सुरु झालेल्या जनेरिक मेडीकल स्टोअरमधून रुग्णांना उत्तम सेवा मिळेल ही अपेक्षा आहे. लातुरात अशी जनेरिक मेडीकल स्टोअर्स अर्थात स्वस्त औषधी दुकाने लातुरात सुरु व्हायला हवीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, ...
लातूर: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकात मतदारांनी भाजपाला चित केले. त्यापैकी तीन राज्यात कॉंग्रेस सत्तेकडे कूच करीत आहे. याचा आनंद देशभरातील कार्यकर्ते साजरा करीत आहेत. असाच जल्लोष लातुरच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात ...
लातूर: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे काढले जातील. प्रसंगी न्यायालयातही जाऊ असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ओबीसी ...
लातूर: मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. पण सरकार आणि न्यायालय त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अतिरेक्यांसाठी रात्री न्यायालय उघडून कामकाज केले जाते तर सबंध ...
लातूर: सगळा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. अशा अवस्थेत शेती करणे तर सोडून द्या, शेतकर्यांना आपले पश्धन सांभाळणेही कठीण झाले आहे. आधी चारा छावण्या सुरु करण्याची घोषणा करणार्या ...
लातूर: लातूर न्यायालयातील सहाय्याक सरकारी वकील अनुराधा शिवाजीराव झांपले यांना २५०० रुपयांची लाच घेताना लातूर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. एका प्रकरणामध्ये पक्षकाराच्या विरोधात चालू असलेल्या खटल्यात तारीख वाढवून देण्याचे काम ...
लातूर: आजची बातमी आजच वाचायला आणि पहायला शिकवणार्या आजलातूर या व्हिडीओ न्यूज पोर्टल आणि संवाद एसएमएस वृत्तसेवेने आज दहाव्या वर्षात पदार्पण केले. आज नववा वर्धापनदिन पत्रकार संघाच्या कार्यालयातील सभागृहात साजरा ...
लातूर: आगामी लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविलेल्या ५२ उमेदवारांची छाननी करून प्रस्तावित यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून प्रदेश ...