लातूर: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ६ वा स्मृतीदिनानिमित्त विलासबाग, बाभळगाव प्रार्थना सभा झाली. देशमुख कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करुन लोकनेते ...
लातूर: आम्हाला सत्ता द्या आम्ही आरक्षण देऊ असं आश्वासन देऊनही अद्याप काहीच झाले नाही. सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी सरकार काहीच करीत नाही. या संतापातून धनगर समाजाने ज्या ज्या ठिकाणी ...
लातूर: मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. तद्वतच लातूरही बंद राहिले. लातुरात सगळ्याच चौकात टायरं जाळण्यात आली, लाकडाची मोठमोठी ओंडकी जाळण्यात आली. वासनगाव फाट्यावर झालेल्या चक्का जाममध्ये ...
लातूर: विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात राजपत्रित अधिकारी वगळता बाकी सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. तहसील कार्यालयातली सगळी दालनं सूमसाम होती. ...
आरक्षणासाठी शिवाजी चौकात जाळून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतल्याने अनर्थ टळला ...
लातूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. आता तो हिंसकही होत आहे. या आंदोलनात टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवल्या जात आहेत. आधी निवेदने दिली. नंतर वर्षभर शिस्तीतले मूक मोर्चे काढण्यात आले. आता ...
लातूर: राज्यमंत्री कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्यांच्या २०५ एकर माळरान जमीनित बांबूची लागवड केली. कमी पाण्यात बांबुची लागवड ऊसापेक्षाही परवड्ते असं पाशा पटेल म्हणतात.बांबूच्या लागवडीमुळे वनक्षेत्र वाढते तसेच ...
लातूर: मराठा आरक्षणाचं प्रकरण आता चिघळ्त चाललंय. शांतीपूर्ण ५८ मोर्च्यांचं नियोजन करुनही सरकारला त्याची दाद घ्यावी वाटली नाही याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे मूक मोर्चांऐवजी ठोक मोर्चा सुरु झाला ...
लातूर: मराठा आरक्षणासाठी ०९ ऑगस्टपासून व्यापक जन आंदोलन केले जाणार आहे. महिला, मुलं, पाळीव जनावरांसोबत प्रत्येक गावात आंदोलन उभारले जाईल. काही दिवसात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले ...
लातूर: चेन्नईत एका ११ वर्षीय कर्णबधीर मुलीवर २३ जणांनी बलात्कार केला. प्रत्येकवेळी तिला गुंगीचे औषध दिले जायचे. बलात्कार करताना चित्रिकरणही केले जायचे. जिवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली ...