लातूर: आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लातुरच्या खोरी गल्लीतील दीपक ड्रायक्लिनर्स या लॉंड्रीला आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत बघता बघता लाखो रुपयांचे कपडे भस्मसात झाले. याचवेळी पालकमंत्री संभाजी ...
लातूर: पंचायतराज समितीचा काश्मीर दौरा आटोपून आ. विक्रम काळे आज लातुरात पोचले. अनंतनाग जिल्ह्यात त्यांच्या पथकावर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यातुन ते बचावले. तरीही दौरा-काम करुनच ते परतले. काश्मिरातील सामान्यांना ...
लातूर: मोदींच्या हंटरखाली जवळपास सगळेच खासदार पहिल्यापासूनच सरळ झाले आहेत. ही आनंदाची बाब असली तरी सांगितलं तेवढंच बोलायचं, वादग्रस्त विधाने करायची नाहीत हा शिरस्ता सगळ्याच मतदारसंघातील भाजपाचे खासदार सांभाळत आहेत. ...
लातूर: विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जरी लांबला असला तरी त्याची उत्कंठा आहेच. ०६ जूनला निकाल लागेल, मतमोजणी होईल. रमेश कराड आघाडीत आले, आमच्याशी संवाद साधला, आघाडीत आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागतच केलं ...
लातुरचे सुपुत्र आ. विक्रम काळे यांच्या वाहनावर काश्मिरात अतिरेकी हल्ला झाला. त्यातून ते बालंबाल बचावले. त्यांच्याशी आम्ही फोनवरुन बातचीत केली. ते म्हणाले आम्ही सुखरुप आहोत. नियोजित दौरा आटोपून परत येत ...
लातूर: पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या एकाधिकारशाहीला आणि पक्षातील गटबाजीला नगरसेवकांचा एक गट कंटाळला असून हा गट बाहेर पडणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत ...
लातूर: लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघात कराड यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत झाली असती पण ऐनवेळी कराडांनी माघार घेतली. याचा कसलाही परिणाम आमच्या उमेदवारावर होणार नाही असे विश्वासपूर्वक धीरज देशमुख यांनी सांगितले. ते ...
उस्मानाबाद : कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली आहे. रमेश कराड यांचा नाट्यमय प्रवेश, नंतर त्यांना मिळालेली उमेदवारी आणि लगेच उमेदवारी काढून घेणं, त्या बदल्यात अपक्ष ...
लातूर: सरकारच्या तूर आणि हरभरा खरेदीत लातुरच्या शेतकर्य़ांचे मोठे नुकसान झाले. त्यांना या खरेदीतल्या फरकाची रक्कम शेतकर्यांना पेरणीपूर्वी द्यावी. हे करणे शक्य नसेल तर पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी लातुरच्या ...
लातूर: सगळ्याच निवडणुकात जिंकण्याचा महत्वाकांक्षा घेऊन निघालेल्या भाजपाने आता कर्नाटक निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. आज लातुरच्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवले. ही बातमी फुटली आहे हे ...