मुंबई: कर्नाटकात कुणालाही बहुमत मिळणार नाही हा अंदाज खरा ठरवित इथल्या मतदारांनी भाजपाला १०४, कॉंग्रेसला ७८ तर जेडीएसला ३८ जागा दिल्या. दोन अपक्ष उमेदवारांनाही संधी मिळाली. दरम्यान हुबळी-धारवाड मतदारसंघातील निवडणूक ...
लातूर: लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची संख्या पाहता या निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधीमंडळातील विरोधीपक्ष नेते धनंजय ...
लातूर: शहरात कचरा व्यवस्थापनाच्या कामी नवी एजन्सी रुजू लागल्यानंतर कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊ लागला. शहरात अनेक ठिकाणी कचरा स्पॉट तयार झाले आहेत. त्या ठिकाणी कितीदाही कचरा उचलला तरी पुन्हा ...
लातूर: लातूर आणि पाणी पुरवठा या दोघांच्याही कुंडल्या मुख्यमंत्र्यांनी तपासून पहाव्यात (ते कुंडली तज्ञ आहेत म्हणून). या दहा वर्षाच्या काळात लातूर आणि पाणी पुरवठ्याचं कधी जमलंच नाही. कधी पाणी नसतं ...
लातूर: लातुरचे खासदार सुनील गायकवाड केंद्राच्या आयटी स्थायी समितीचे सदस्य आहेत. स्वत: संपादक आहेत आणि बर्याच केंद्रीय समित्यांचे सदस्यही आहेत. त्यांनी आजलातूरच्या नव्या कार्यालयाला भेट दिली. आजलातूर आणि संवाद एसएमएस ...
लातूर-उस्मानाबाद: बहुतांश ठिकाणच्या निवडणुकात अनपेक्षित यश मिळत गेल्याने प्रचंड आत्मविश्वासाने तेजीत आलेल्या भाजपाला आभाळ ठेंगणे वाटू लागले आहे. याचा निकाल येणार्या निवडणुकीत कळणारच आहे. पण आता या नेत्यांकडे सबुरी राहिलेली ...
लातूर: लातूरच्या मांजरा साखर कारखाना परिसरात असणार्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये असणार्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या येथील कर्मचार्याच्या पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ३० एप्रिल रोजी दुपारी ०२.३० च्या सुमारास घडली. ...
उस्मानाबाद: विधान परिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी रमेशअप्पा काशीराम कराड यांनी उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्ष ...
लातूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन या संस्थेने श्रमदान चळवळ उभी केली आहे. त्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील फत्तेपूर या गावी अभिनेता आमीर खान आणि आभिनेत्री अलिया भट ...
लातूर: लातुरच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक नवी घटना समोर आली आहे. भाजपाचे निष्ठावान अप्पा रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. आज रात्री किंवा उद्या सकाळी कराड यांचा ...