लातूर: लातूर शहरातील अनेक ठिकाणी दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रचंड पाणी जमते. पाणी जमण्याचा-तुंबण्याचा हा सिलसिला कायम सुरु असतो पण मान्सूनपूर्व तयारीत त्याचा विचार केला जात जात नाही. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकाच्या ...
लातूर: यंदाच्या दहावीच्या परिक्षेत मुलींनी अव्वलस्थानीअसून राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक निकाल प्राप्त केला. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाच्या नशिबी आला आहे. महाराष्ट्राचा निकाल ८९.४१ टक्के लागला असून विभागनिहाय निकाल या ...
लातूर: काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचर्यांनी पगारवाढीसाठी संप सुरु केला. यात राज्यातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले पण लातुरात सगळ्या गाड्या वेळच्या वेळी काढा, संपात सहभागी होऊ नका असा दम वरिष्ठांनी बजावला. ...
लातूर: भीषण दुष्काळाच्या झळा सोसलेल्या लातूर जिल्ह्याला सलग तिसर्या वर्षी चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. २०१६ साली दुष्काळ संपताना ११५ टक्के पाऊस झाला. १७ सालीही पावसाने उत्तम आभाळमाया दाखवली. यावर्षीही ...
लातूर: शिवसेनेचे वरिष्ठ नेते, खासदार आणि मराठवाड्याचे संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांना अमित शहांच्या घडामोडी काहीच माहीत नाहीत! ते म्हणतात मी लातूर दौर्यावर आहे त्यामुळे मला काहीच माहित नाही. मात्र ...
लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत खा. सुनील गायकवाड यांनी आज अभिनव उपक्रम राबवला. महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची साफसफाई ...
लातूर: वडार समाजातील कुणीही बेघर राहणार नाही असं वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्यांनी आपली घरं बनवली त्यांना वार्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले. लातुरात आयोजित वडार समाजाच्या राज्यस्तरीय ...
लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलनायक आहेत. त्यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील हजारो खेडी पाणीदार केली, दुष्काळ हटवला. हे मोलाचे काम असून ते खरे जलनायक आहेत असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर ...
लातूर: लातूर आणि पाण्याचं काहीतरी वाकडं असावं. १९९५ पासून याचा प्रत्यय येतो. ९५ मध्ये लातुरकरांनी दर १५ दिवसांनी रात्री १२ वाजता पाणी भरले. तेव्हापासून सतत हाल सुरु आहेत. काही काळ ...
लातूर: अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील अतिक्रमण मुक्त केलेल्या भागात लातूर महानगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक शौचालय बाधंण्यात येऊ नये या मागणीसाठी आज समस्त मातंग समाजाच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यात आले. या जागेवर अण्णाभाऊ ...