लातूर: जिल्ह्यासह मराठवाड्यातील तरुणांना रोजगारासाठी स्थलातरीत व्हावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन येथील बेरोजगारांना येथेच रोजगार प्राप्त व्हावा याकरीता लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पाची उभारणा करण्यात येत आहे. ...
लातूर: प्लास्टीक, त्यापासून बनणार्या वस्तू, डिस्पोजेबल वस्तू या सार्यांवर बंदी आली आहे. या बंदीचा व्यापार्यांनी विरोध आणि निषेध केला आहे. दुकाने बंद करुन या रकारचे डोके फिरले आहे काय अशा ...
लातूर: लातूर महानगरपालिकेचे आधीचे मालक आणि आताच्या मालकाचे विरोधक दीपक सूळ यांनी गाणी गायली. दोन्ही गाणी गाजलेली आहेत. एक आहे दादा कोंडके यांचं ‘लबाड लांडगं ढोंग करतंय’. दुसरं प्रल्हाद शिंदे ...
लतूर: अखर्चित निधीचा विषय सध्या चांगल गाजतोय. दोन्ही पक्ष एकमेकांव्र आरोप करीत आहेत. परवा तर कॉंग्रेस सदस्यांनी महापौरांया केबिनमधे घोणाबाजी करीत निषेध केला. भाजपाला मनपा चालवता येत नाही असा दावा ...
लातूर: काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शिवाजी चौकात दगडफेक करुन सबंध शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार्य़ा टोळक्यापैकी आठजणांना गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्य़ात आली ...
लातूर: स्थळ शिवाजी चौक. संध्याकाळी साडेपाचची वेळ. बघता बघता दगड आले, रिक्षा वाहने जागेवरच थांबली. लोक पटापट उतरुन धावू लागले. त्यांणा बघून दुसरे पळू लागले, काहीतरी आक्रित घडलं असावं या ...
लातूर: शहराचा जमवला जाणार्या वरवंटी कचरा डेपोला नेहमी आगते प्ण हे दिवस आगीचे नाहीत. ही आग लागली नसूब लावली गेली आहे असा आरोप नांदगावचे सरपंच महादेव ढमाले यांनी केला आहे. ...
लातूर: महिलांना कमी समजणे आता वेडेपणा आहे. कारण महिला पुरुषांपेक्षा उशिरा शिकल्या. उशिरा सरकारी क्षेत्रात आल्या. उशिरा सामाजिक क्षेत्रात आल्या. उशिरा व्यापारी आणि अन्य क्षेत्रात आल्या. आता महिलांना आपली कर्तबगारी ...
लातूर: सरकार बदललं की आस्था का बदलतात? कारभारी बदलले की धार्मिक प्रश्न का उभे राहतात? राज्य चालवणारे बदलले की देव आणि धर्माचे विषय का सुरु होतात? परवा लेनिनचे दोन पुतळे पाडले, ...
लातूर: महानगरपालिकेच्या आयुक्तपदी लातुरचे भूमीपुत्र कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाली आहे. आज मनपात त्यांचे स्वागत करण्यात आले, हंगे यांना निरोप देण्य़ात आला. मनपाच्या माध्यमातून गोर गरीबांची कामे प्राधान्याने करु अशी ...