लातूर: जिल्हाभर आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेत असलेल्या स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील सहाही आरोपींना आज न्यायालयात उभे करण्यात आले. या सर्वांना आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी ...
रायगड: स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून, शिवरायांच्या पुतळ्याकडे पाठ करुन फोटो सेशन केलं. एवढंच नव्हे तर ही छायाचित्रं सोशल मिडियावरही टाकली. छत्रपतींवर चित्रपट काढणार्या रितेशच्या या ...
लातूर: आम्ही निवडणुकीत शब्द दिला होता त्या प्रमाणे लातुरकरांना पाणी पुरवणार आहोत. मेकॅनिकलचं टेंडर मंजूर झाल्यानंअतर काही दिवस चार दिवसाला, नंतर दोन दिवसाला आणि मग एक दिवसाला पाणी देऊ अशी ...
लातूर: मराठवाड्यात गाजत असलेल्या स्टेप बाय स्टेप शिकवणीचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील पाच आरोपींना पुन्हा पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. आज त्यांची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात ...
लातूर: भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी लातुरच्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर घणाघाती आघात केले. कॉग्रेस सरकारपेक्षा या सरकारचा भ्रष्टाचार वेगळ आणि भयंकर आहे. कार्पोरेट जगताला हाताशी धरुन ...
लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ जुन्या रेल्वेमार्गावर एक मोठी कमान बांधली जात आहे. या कमानीसाठी पाडलेल्या खड्ड्याच्या एका बाजुने भाड्याने दिली जाणारी वाहने लावली जातात.पिकडे देशिकेंद्र शाळेकडून येताना मात्र ...
लातूर: दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अविनाश चव्हाण हत्याकांडाने सबंध जिल्हा हादरला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या प्रकरणात पाच आरोपींना शिताफीने पकडून लातुरकर आणि चव्हाण कुटुंबियांना दिलासा दिला आहे. शिकवणी वर्गाच्या ...
लातूर: लातूरच्या ट्यूशन गल्लीतील स्टेप बाय स्टेप या या क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा रात्री एकच्या सुमारास गोळ्या घालून खून केला. चव्हाण घराकडे चालले होते. वाटे दबा धरुन बसलेल्या मारेकर्यांनी ...
लातूर: वाडवडिलांपासून आम्ही स्वयंसेवक आहोत. मी जन्मजात कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक नंतर आहे. पक्ष देईल त्या सूचना, जबाबदार्या पाळणं माझं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार सांगतात. ...
लातूर: मागच्या अनेक वर्षांपासून प्लास्टीक बंदीचा गवगवा सुरु आहे. आज अखेर ती लागू झाली. प्लास्टीकच्या वापरामुळे पर्यावरणाचा मोठा र्हास होत आहे, मुक्या जनावरांचे बळी जात आहेत, शहरातील गटारी तुंबून पाणी ...