लातूर: चेन्नईत एका ११ वर्षीय कर्णबधीर मुलीवर २३ जणांनी बलात्कार केला. प्रत्येकवेळी तिला गुंगीचे औषध दिले जायचे. बलात्कार करताना चित्रिकरणही केले जायचे. जिवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली ...
लातूर: पुष्कराज ट्रॅव्हल्सचे संचालक युवराज पनाळे यांची २०१२ साली घरासमोरच हत्या झाली होती. यात जवळच्या नातलगांनाच आरोपी ठरवण्यात आले होते. युवराज पनाळे यांच्या मोठ्या वहिनी छाया यांना तेव्हाच बाजुला काढण्यात ...
लातूर: राज्याचे नगर विकास विभागाचे उप सचिव सुधाकर बोबडे यांनी लातूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला तसेच प्रभाग ०५ मध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला कचर्यापासून खत निर्मिती ...
लातूर: दोन वर्षापूर्वी गाजावाजा करीत सुरु झालेल्या लातूर मनपाच्या मालकीच्या तीनही सिटी बसेस लातूरच्या रेल्वे स्टेशन मार्गावर पडून आहेत. त्या चालू झाल्या असत्या तर मनपाला रोजच उत्पन्न मिळाले असते. या ...
लातूर: मराठा अरक्षणासाठी या आधी झालेला मोर्चा अभूतपूर्व होता आणि आज झालेला बंदही त्याच तोडीचा होता. आरक्षणासाठी होणारा हा बंद रात्रीच कळाल्याने सगळ्याच बाजाराने काळजी घेतली. बहुतेकांनी दुकाने उघडलीच नाहीत ...
लातूर: लातूरच्या तहसील कर्यालसमोर मराठा युवकांनी तीव्र निदर्शने आणि ठिय्य्या अंदोलन केले. मूक मोर्चे खूप झाले आत ठोक मोर्चे काढले पाहिजेत अशी भूमिका या समाजाने घेतली आहे. सरकारच्या निषेधार्थ ...
लातूर: दोन दिवसापुर्वी त्रिपुरा महाविद्यालयाच्या छतावरून उडी घेतलेल्या विद्यार्थिनीचं निधन झालं आहे. या आत्महत्येप्रकरणी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातलगांनी घेतला आहे. लातूर शहराची ओळख ही ...
लातूर: काही वर्षांपूर्वी आम्ही एक दैनिक काढलं होतं. त्याचे पोस्टर्स शहरभर लावण्यात आले होते. आमच्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर ही पोस्टर्स लावली. नियमाप्रमाणे आम्हाला नोटिसा आल्या. कारवाईचे इशारेही ...
लातूर: लातूर महानगरपालिकेनं दोन अडीच महिन्यांपूर्वी रस्ता दुभाजकात पामची झाडे लावली. ही झाडे महाग आहेत, दिसायलाही सुंदर आहेत. पण त्यांच्या वृद्धीसाठी आपल्याकडे पोषक वातावरण नाही. परिणामी ही झाडे वाळून गेली. ...
लातूर: जलयुक्त शिवार योजनेने मोठी कामगिरी बजावली. त्यानंतर लातुरच्या पालकमंत्र्यांनी ज्लयुक्त आवार योजना शोधली. शहरात पडणारं पाणी शहरातच मुरवायचं असा उदात्त हेतू या योजनेमागे होता. घराच्या छतावर पडणारं पाणी शोषखड्डा ...