लातूर: साधारणत: तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीने किंवा हात वर करुन होते पण शिऊर गावात अवैध व्यवसाय करणार्या मंडळींनी सभा बिघडवण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांना पाचारण करुन मतदान करावे लागले ...
लातूर: नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी अणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी समाधानकारक तपास होत नसल्याच्या निशःएधार्थ लतुरच्या क्रीडा संकुलात कार्यकर्त्यांणी निर्भय रॅली काढली, आम्ही सारे दाभोळकर, माही सारे पानसरे, आम्ही ...
लातूर: भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्यातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीच्या प्रवर्गात समावेश आहे असे असताना ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासनाने त्वरीत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत ...
आताची महापालिका आमच्याच योजना राबवतेय -विक्रांत गोजमगुंडे ...
लातूर: लातूरसह सात गावांना पाणी पुरवणार्या मांजरा-धनेगाव धरणात जिवंत पाणीसाठा केवळ आठ टक्के शिल्लक आहे. मत साठ्यासह हे पाणी ५५ दश लक्ष घनमीटर इतके होते. हे पाणी पुढचे वर्षभर पुरु ...
लातूर: लातुरात सार्वजनिक शौचालयाचे वांदे आहेत. दोन चार ठिकाणे सोडली तर अवघडलेपण कुठं दूर करावं याचा प्रश्न शहरातील आणि बाहेरील नागरिकांना पडतो. मनपा जागा शोधते आहे. गोलाई आणि अण्णाभाऊ साठे ...
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षातील संयमी, सर्वांना एकत्र घेऊन जाणारं, विरोधी पक्षांशी मैत्रीचं नेतृत्व आज अनंतात विलीन झालं. स्मृती स्थळावर तिन्ही दलांनी त्यांना सलामी दिली. त्यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी ...
नवी दिल्ली: भारतीय राजकारणातील सत्पुरुष, अजातशत्रू, आदर्श राजकारणी, कवी अटल बिहारी वाजपाई यांनी आज ९४ व्या वर्षी संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या ६६ दिवसांपासून ते उपचार ...
नवी दिल्ली: ज्यांच्या कविता ऐकतच रहाव्यात, ज्यांच्या भाषणात तल्लीनता यायची, सगळ्याच पक्षात लोकप्रियता असणारे अटलजी आज अतिशय नाजूक स्थितीत आहेत. जीवन रक्षक प्रणालीवर त्यांना ठेवण्यात आले आहे. देशभरातील बडे नेते, ...
लातूर: नेहमीच्या प्रथेप्रमाणे लातुरचा मुख्य ध्वजारोहण थाटात पार पडला. पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ध्वजारोहण केलं. हा कार्यक्रम पोलिस मैअदानावर पार पडला. तरीही उपस्थिती लक्षणीय होती. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ...