लातूर: नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली. आज लातूरमध्ये कॉंग्रेसच्या वतीने या विरोधात निदर्शने करण्यात आली. ज्या हेतुने नोटबंदी केली गेली आहे तो मूळ उद्देशच फसला आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे सामान्य ...
लातूर: आ. अमित देशमुख यांनी आजलातूरच्या प्रेक्षकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुष्काळाचा सामना आपल्यालाच करावा लागेल असे ते म्हणाले. सरकारने पळवाटा काढून दुष्काळ जाहीर केला. सरकारने तातडीने सबंध महाराष्ट्रात दुष्काळ ...
लातूर: लातूरकरांच्या हृदयात वर्षानुवर्षे वसलेल्या नेत्यांच्या प्रतिमा जेव्हा रंगीबेरंगी रांगोळीतून साकारतात, तेव्हा छायाचित्रांमधूनही मिळणार नाही असा अनोखा हुबेहूब प्रतिमांचा प्रत्यय रसिकांना आल्याशिवाय राहत नाही. अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातील जूचंद्र या ...
लातूर: निजामाने आखून दिलेल्या गोलाईला लातुरकरांनी आकार दिला. या वास्तुने आजवर कोट्यवधी ग्राहकांना सेवा दिली. या गोलाईला आता १०२ वर्षे पूर्ण होत आहेत. शहराचं नाक आणि भूषण मानल्या जाणार्या या ...
लातूर: लातूर शहरातील प्रभाग १८ मध्ये मेक ईन प्रभाग १८ मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभागातील महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थांनी टाकाऊ वस्तुंपासून आकाशदिवे बनवले आहेत त्याची विक्री करण्यासाठी प्रभागातच दुकान थाट्ले ...
लातूर: २५ लाख रुपये घेऊन शिक्षणाधिका-यांच्या बोगस सहीचे खोटे नियुक्ती आदेश दिल्याप्रकरणी येथील खणी विभागातील तुळशीराम शिंदे शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, एक शिक्षक नेता यासह सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज आज ...
लातूर: शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातला लातूर पॅटर्न सर्व परिचित आहे. यासोबतच आता प्रशासकीय क्षेत्रात राज्याला दिशादर्शक ठरणारे काम लातूरात होवू लागले आहे. राज्य सरकारने बुधवारी दुष्काळ जाहीर केल्यानंतर गुरूवारी पुन्हा ...
लातूर: लातुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या अमानुष हत्येप्रकरणी आज आंबेडकर पार्क ते शिवाजी चौक असा कॅंडल मार्च काढण्यात आला. तरुणी, लहान मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत ...
लातूर: राज्यातील शिक्षण संस्था चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी आज लातूरसह उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक बंद ठेवण्यात आला. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन कमी पडले तर व्दितीय सत्रात ...
लातूर; उद्या महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळांनी बंद पुकारला आहे. सरकार बदलले तरी धोरण तसेच, हजारो शिक्षक निवृत्त झाले तरी २०१२ पासून त्यांच्या जागी भरती नाही, अनुदानाचा प्रश्न तसाच लटकला आहे, अनेक शाळात तर खडूसाठीही ...