लातूर: उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात राज्यपाल यांच्या आदेशाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीचा अहवाल सादर होऊनही कारवाई करण्यास स्वारातिम विद्यापीठ विलंब करत आहे त्या निषेधार्थ युवासेनेने लातुरच्या विद्यापीठ ...
लातूर: नगरोत्थान, दलित वस्ती सुधार आणि जिल्हा नियोजनकडून आलेला निधी याचे असमान वाटप झाल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. निधीत भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विक्रांत गोजमगुंडे यांनी केला. यावरुन प्रचंड गदारोळ ...
लातूर: १८ राज्यांतील विद्यार्थी आज लातूरमध्ये आले आहेत. विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि नवी दिल्ली राष्ट्रीय युवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने लातुरमध्ये भारत की संतान हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे. दुपारी ...
लातूर: हजरत अली टिपू सुलतान यांच्या जयंती निमीत्त लातूर शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. टिपू सुलतान यांच्या विचारांचा प्रसार समाजात करणे गरजेचे आहे. देशात दिवसेंदिवस जातीयवाद वाढत जात आहे यामुळे ...
लातूर: लातूर बदलतंय ही संकल्पना घेऊन पालकमंत्री विविध उपक्रम राबवत आहेत. लातुरात अलिकडे काही नवे होत नाही अशी कुरबूर ऐकायला मिळतेय. आता मात्र तशी होणार नाही.काही महिन्यांपूर्वी रेखाटलेली शिवरायांची विश्वविक्रमी ...
लातूर: लातूर शहरातील क्रीडा संकुलात मुख्य प्रवेशद्वाराजवळ विशाल राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे. मराठवाड्यातील सर्वात उंच ध्वज उभारण्याचा मान लातूर जिल्ह्यास मिळाला आहे. १५० फूट उंचीचा तिरंगा फडकवला जातो आहे. ...
लातूर: आज जागतिक मधुमेह दिन. मधुमेहावर इन्सुलीनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ फ्रेड्रीक बॅंटींग यांच्या जन्मदिनी तो पाळला आतो. भारतात मधुमेहाचं प्रमाणं झपाट्यानं वाढतंय. यात अगदी लहान बालकांचाही समावेश आहे. बदललेली जीववनशैली, तयार पदार्थ घेऊन ...
आजलातुरच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची खास मुलाखत. (अशा लाईव्ह मुलाखती आपण सतत घेत असतो. या मुलाखती पाहताना तुम्ही मध्येच प्रश्न विचारु शकता त्यासाठी वेगळा नंबर देत आहे. तो ...
लातूर: आज गांधी चौकामध्ये जननायक संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये आजुबाजुच्या गावातील शेकडो शेतकर्यांनी आपला सहभाग नोंदवला. यावर्षी लातूरसह मराठवाड्यात कमी पाऊस झाला असून दुष्काळग्रस्त परिस्थिशी सामना शेतकरी करतो ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य - अभिमन्यू पवार मुख्यमंत्र्यांचे यशस्वी स्वीय सहाय्यक. लातुरच्या प्रश्नांबाबत मुख्यंमंत्री दक्ष असतात. लातुरचे अनेक लोक, अनेक कामे घेऊन येतात. लोकांची मुंबईची चक्कर करावी लागू नये म्हणून ...