महिलांचं संघटन वाढवायचंय आजलातुरच्या latur live मध्ये प्ररणा होनराव भारतीय जनता पक्षात काम करणार्या प्रेरणा होनराव उच्च शिक्षित आहेत. महिलांसाठी काम करतात. चांगल्या महिलांनी राजकारणात यावं यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी भविष्यातील योजनांचंही नियोजन सांगितलं. भाजपात महिलांना ...
लातूर: आज केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघट्नेच्या वतीने देशव्यापी २४ तासाचा बंद पुकारण्यात आला. लातूर शहरात आज केमिस्ट व्यापार्यांनी गोलाई ते जुने जिल्हाधिकारी कार्यालायापर्यंत पायी मुक मोर्चाचे आयोजन केले होते. या ...
लातूर: आज देशभरातले औषध विक्रेते संपावर गेले आहेत. काल रात्री १२ वाजल्यापासून आज रात्री २ वाजेपर्यंत हा संप चालणार आहे. आजकाल बर्याच गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. त्यात औषधांचीही भर ...
देशातील औषध विक्रेते उद्या संप कारीत आहेत? त्यांना सरकारला काय मागाचंय? बंदमुळे सामान्य माणसांचं काय? रुग्णालयात दाखल रुग्णांचं काय? या सगळ्या गोष्टींची उकल करीत आहेत Latur chemist & drugist संघटनेचे सचिव रामदास भोसले आणि तालुका ...
लातूर: तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या परिसरात घडली आहे. गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लातूर सर्वोपचार रुग्नालयात वास्तव्यास असलेल्या समर्थ महादेव देवके नामक मुलाव्र चार ...
लातूर: अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक संशोधन करत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकर्यांना फायदा कसा होईल यासाठी आज लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील सर ...
लातूर: भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ लातुरचा आजोबा गणेश मंडळ म्हणून ओळखला जातो. याची विसर्जनाची मिरवणूम सर्वात आधी निघते. आझाद चौकातल्या या गणेश मंडळाचं दर्शन आम्ही तुम्हाला आधीच घडवलं आहे. ...
लातूर: लातूर शहरातील १९६२ साली स्थापन झालेल्या आझाद चौकामधील आजोबा गणेश मंडळ. लातूर शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणूण ओळखला जातो. भारत आणि रत्नदीप आझाद गणेश मंडळ ही वेगवेगळी मंडळे होती. ...
एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे नवे आव्हान रणनिती आखली, कार्यकर्ते लागला कामाला, सांगताहेत भारिपचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी एमआयएम आणि भारीप बहुजन महासंघाची युती आपण दररोज आपण लातूर लाईव्हमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींच्या मुलाखती पाहतो. एमआयएम ...
दलित, वंचित, ओबीसी आणि मुस्लीम यांना एकत्र आणून राजकीय परिवर्तन घडवण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला आहे. अस प्रयोग पूर्वी झाला होता पण तो टिकला नाही. पण त्यावेळची ...