लातूर: सुशिक्षित युवक व युवतींच्या हाताला काम देण्यासाठी व्ही. एस. पॅंथर्सच्या वतीने आज नोकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात राज्यातील २६ कंपन्यांचे प्रतिनिधी आले आहेत. यामध्ये सर्वच प्रकारच्या नोकर्या देण्यासाठी ...
लातूर: सन २०१५-१६ पूर्वीच्या दोन-तीन वर्षात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मांजरा प्रकल्पातील पाणी साठा शून्य होऊन धरण कोरडे पडले होते. त्यामुळे सन २०१५-१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. परंतु ...
लातूर: सहकारी साखर कारखान्याची निवडणुक म्हणजे वधू-वर परिचय मेळावा समजून गाव, शेती, ऊस, याचा कसलाही संबंध नसलेली मंडळी औसा तालुक्यात आपली ओळख निर्माण करण्यासाठी मारुती महाराज साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरली ...
लातूर: लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडलाय. पानचिंचोलीत ऋषी होळीकर ...
लातूर: विशालनगर भागात अपूर्वा यादव या तरुणी-विद्यार्थीनीच्या निर्घृण हत्येने सगळा जिल्हा अस्वस्थ झाला होता. काल घडलेल्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी २४ तासांच्या आत लावला. मुख्य आरोपी अमर शिंदेला पोलिसांनी ताब्यात ...
लातूर: भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे. आणखी कैकपटीने वाढण्याची दाट शक्यता आहे. भारतात तोंडाच्या कॅन्सरग्रस्त पुरुषांची संख्या मोठी आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कॅन्सरच्या शक्यता अधिक असतात. हा विकार भयंकर आणि प्रचंड खर्चिक असला ...
आजच्या आरोग्य दुर्गा डॉ. प्रणिता चाकूरकर वैद्यकीय क्षेत्रातलं आघाडीचं नाव उत्तम कवयत्री, लेखिका आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका. त्या म्हणतात, मुलींच्या जन्माचं हळूहळू वाढतंय. लातूर जिल्ह्यात चांगली जागृती. आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे अनेकांची मानसिकता सुधारली. पहा त्यांची मुलाखत...... ...
दसरा महोत्सव धार्मिक नव्हे सांस्कृतिक परंपरा संस्कृती संवर्धनसाठी, युवकांचा सहभाग- प्रदीप पाटील खंडापूरकर लातुरात गेली ४५ वर्षे सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. प्रदीप पाटील खंडापूरकर मागच्या १६ वर्षांपासून या दसरा महोत्सव समितीचं ...
आज लातुरच्या दुर्गामहोत्सवात अनिता इटुबने, पीएसआय महिला तक्रार निवारण केंद्र, प्रमुख दामिनी पथक दीड वर्षात ४०० वर तडजोडी केल्या. ट्यूशन क्लासेस भागात चांगले लक्ष. मुला-मुलींच्या पालकांना समज. दिव्यांची व्यवस्था आणि खास पोलिस चौकी .....पहा खास मुलाखत ...
लातूर: मागच्या अनेक वर्षांपासून मराठवाडा क्षेत्र रोजगारापासून मागे राहिले आहे. लातूर येथे मराठवाड्यातला हा पहिला प्रकल्प रेल्वे बोगी लातुरात होत होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार ...